शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

हे आहे Nexon SUV चं सर्वात स्वस्त मॉडेल, हॅचबॅक एवढीच आहे किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:19 IST

या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत 11,99,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे...

दमदार पॉवर आणि जबरदस्त डिझाइनमुळे भारतीय बाजारात Tata Nexon एसयूव्हीला मोठी पसंती आहे. खरे तर सुरक्षिततेच्या दृष्टीने या एसयूव्हीला तोड नाही. या कारमध्ये  जबरदस्त स्पेस मिळतो. याशिवाय यात हायटेक आणि यूजर्स सेंट्रिक फीचर्स देखील आहेत. या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत 11,99,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. यामुळे ती अनेक वेळा लोकांच्या बजेटमध्ये फिट बसत नाही. पण जर आपण ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही आपल्याला हिच्या सर्वात किफायतशीर आणि दमदार मॉडेलबद्दल सांगणार आहोत.

कोणते आहे हे मॉडेल -Nexon सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या टॉप मॉडेलसंदर्भात बोलायचे झाल्यास, या मॉडेलचे नाव आहे Nexon XZPlus (P) Dark. या मॉडेली किंमत 11,99,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. मात्र, आपले बजेट यापेक्षा कमी अथवा 8 लाखपेक्षा कमी असेल, तर आपण याचे बेस मॉडेल घेण्यासंदर्भात विचार करू शकता. खरे तर याचे बेस मॉडेल Tata Nexon XE ची किंमत 7,59,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. हे सर्वात खालच्या क्रमांकाचे मॉडेल आहे. याची किंमत कमी असण्याबरोबरच यातील फीचर्सदेखील इतर मॉडेलच्या तुलनेत बरेच कमी आहेत. जर आपल्याला अधिक फीचर्सची आवश्यकता नसेल, तर आपण ही बेसिक फीचर्स असलेली कार खरेदी करू शकतात.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स - टाटा नेक्सॉनमध्ये 1.2L चे 3 सिलेंडर Revotron Turbocharged पेट्रोल इंजिन मिळेल. जे 5500rpm वर 118.36bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 1750-4000rpm वर 170Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. मायलेजसंदर्भात बोलायचे झाल्यास ही एसयूव्ही जवळपास 21.5 kmpl एवढे मायलेज ऑफर करते. जे पेट्रोल मॉडलसाठी आहे. नेक्सॉनच्या बेस मॉडेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त बूट स्पेस मिळतो, याच बरोबर या एसयूव्हीची सेफ्टी रेटिंगही जबरदस्त आहे. ही एक फुल पॅकेज किफायतशीर एसयूव्ही आहे. 

टॅग्स :Tataटाटाcarकार