शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनातील तेल स्वच्छ करणारा महत्त्वाचा ऑइल फिल्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:44 IST

इंजिनात असलेले तेल वंगणाची म्हणजे ल्युब्रिकेशनची प्रक्रिया पार पाडत असते, त्यामुळे मोटारीचे महत्त्वाचे असे इंजिन ऊर्जा तयार करून मोटार गतीमान करीत असते, वंगण तेल नीटपणे फिरत राहिले पाहिजे ते स्वच्छ असले पाहिजे हे ही त्याचप्रमाणे महत्त्वाचे असते. ते पाहाण्याची जबाबदारी या ऑइल फिल्टरची असते.

मोटारमध्ये विविध भागांमध्ये वंगण महत्त्वाचे असते आधीच्या लेखांमध्ये त्याचे महत्त्व सांगितले होते. दिले होते. वाहनामध्ये सर्वात एक महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिन या इंजिनामध्ये असलेल्या विविध प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावणारे अनेक भाग असतात. त्यापैकी ऑइल फिल्टर हा एक. त्याचे काम महत्त्वाचे आहेच पण ते कसे व त्याची जबाबदारी काय ते पाहाण्यासारखे आहे.

इंजिनात असलेले तेल वंगणाची म्हणजे ल्युब्रिकेशनची प्रक्रिया पार पाडत असते,त्यामुळे मोटारीचे महत्त्वाचे असे इंजिन ऊर्जा तयार करून मोटार गतीमान करीत असते, त्या कामात हे वंगण गरजेचे असते. या इंजिनात वंगण तेल नीटपणे फिरत राहिले पाहिजे ते स्वच्छ असले पाहिजे हे ही त्याचप्रमाणे महत्त्वाचे असते. ते पाहाण्याची जबाबदारी या ऑइल फिल्टरची असते. इंजिनातील ऑइल पंप हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो वंगणाचे कार्य नीट करून देत असतो. या इंजिनात तेलाचे अभिसरण तो करीत असतो. त्यावर नियंत्रण करीत असतो. त्यामुळे इंजिनाला चांगल्या पद्धतीने वंगण केले जात असते. इंजिनातील तेलाच्या साठ्यातून तो ते इंजिनातील तेलाच्या साठ्यातून ऑइल पंप तेल खेचून घेतो व तो इंजिनात फिरवत असतो. त्यातील तेलाचा हा साठा क्रॅन्ककेसला संलग्न असतो.इंजिन चालू असताना त्यात तेलाद्वारे वंगण केले जाते त्याचवेळी ते तेल तेलसाठ्यात ते पडते. तेथे हे तेल थंडही होत असते. ऑइल पंपमधून तेल हे ऑइल फिल्टरमध्ये टाकले जाते. त्या तेलात काही बारीक धुळीचे कण किंवा धातूचे अन्य अनावश्यक बारीक घटक असतात. ते या फिल्टरमध्ये अटकले जावेत आणि त्यातून गाळून निघालेले तेल हे पुन्हा वापरासाठी चांगल्या रितीने इंजिन वंगणाच्या कामात परत फिरते. या इंजिनात ही घाण टाऊ नये यासाठी ऑइल फिल्टर महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो.

ऑइल फिल्टरच्या सुरुवातीच्या भागातून तेल आत शिरते तेथून ते इंजिनच्या मुख्य तेल प्रवाहात येते. सध्याच्या इंजिनात हे तेल ऑइल फिल्टरमधून प्रथम जाते.

टॅग्स :carकार