शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सहा एअरबॅग तरी किया कॅरेन्स किती सुरक्षित; ग्लोबल एनकॅपमध्ये मिळाले तीन स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 11:29 IST

कियाने मोठा निर्णय घेतला आहे. किया यापुढे काही दिवस, महिने जेवढ्या गाड्या बनवेल त्यांची एकच चावी ग्राहकांना देणार आहे.

किया इंडियाने भारतात यंदा आपली चौथी कार लाँच केली. ही कार सात सीटर आहे. KIA Carens ही फेब्रुवारीमध्ये परवडणाऱ्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. आता ही किया कॅरेन्स किती सेफ आहे याची माहिती समोर आली आहे. 

किया कॅरेन्सला ग्लोबल एनकॅपमध्ये व्हेईकल क्रॅश टेस्टमध्ये तीन स्टार रेटिंग मिळाली आहे. यामुळे ही कार एवढी सुरक्षित असल्याचे दिसून आलेले नाही. किया कॅरेन्सला भारतात लाँच होताच मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. दोन महिन्यांताच ५० हजारहून अधिक बुकिंग मिळाल्या होत्या. किया इंडियाने एक यादी जारी केली आहे, यामध्ये किया कॅरेन्सच्या ग्राहकांचा वेटिंग किती असेल याची माहिती दिलेली आहे. 

ग्लोबल एनकॅपमध्ये किया कॅरेन्सने अॅडल्ट सेफ्टीमध्ये १७ पैकी ९.३० पॉईंट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये ४९ पैकी ३०.९९ पॉईंट मिळाले आहेत. परीक्षणासाठी करण्यात आलेल्या व्हेरिअंट क्रॅशमध्ये ६ एअरबॅग होत्या. किया कॅरेन्स स्टँडर्ट व्हेरिअंटमध्ये सहा एअरबॅग दिल्या जातात. 

एकच चावी मिळणार...कार किंवा स्कूटरच्या दोन चाव्या किती उपयोगाच्या असतात हे अनेकांना माहिती आहे. एक सापडत नसली तर दुसऱ्या चावीने गाडी सुरु करता येते. शिवाय गाडीची चोरी झाली तर विमा मिळवून देणारी ती दुसरीच चावी कामी येते. परंतू कियाने मोठा निर्णय घेतला आहे. किया यापुढे काही दिवस, महिने जेवढ्या गाड्या बनवेल त्यांची एकच चावी ग्राहकांना देणार आहे. दुसऱ्या चावीसाठी ग्राहकांना वेटिंगवर रहावे लागणार आहे. सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे मोठमोठ्या कंपन्यांची हालत बेकार झाली आहे. पूर्वीपेक्षा हा वेटिंग पिरिएड कमी झालेला असला तरी कंपन्यांना ती चीप मिळविणे कठीण बनत चालले आहे. यामुळे कियाने आपल्या ग्राहकांना यापुढे एकच चावी देण्याच निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक चावीसाठी सेमिकंडक्टरची गरज असते. परंतू, तेवढे ते मिळत नसल्याने ग्राहकांना कारसोबत एकच चावी दिली जाणार आहे. दुसरी चावी काही दिवसांनी मिळेल परंतू त्याची वेळ सांगण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्स