शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

हिरोची जबरदस्त फिचर्सची नवीन ‘पॅशन एक्सटेक’ बाजारात; 'ही' सर्वोत्तम वैशिष्ट्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 09:12 IST

हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वृद्धी अधिकारी रणजीवजित सिंग यांनी सांगितले की, हिरो पॅशन हा प्रतिष्ठित ब्रॅण्ड असून दशकापासून ग्राहकांचा प्रचंड विश्वास राहिला आहे.

पुणे : सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय पॅशन मोटारसायकलची नवीन एडिशन ‘पॅशन एक्सटेक’ नुकतीच लाँच केली आहे. ही दुचाकी ७४,९४० रुपयांपासून उपलब्ध आहे. केवळ ‘पॅशन एक्सटेक’मध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली असून, ही दुचाकी इतर मोटारसायकल्सपेक्षा वरचढ ठरली आहे.

हिरोच्या जागतिक उत्पादन नियोजनाचे प्रमुख मालो ली मेसन म्हणाले,  ‘एक्सटेक’ उत्पादनांची श्रेणी जसे स्प्लेंडर  एक्सटेक, ग्लॅमर १२५ एक्सटेक, प्लेझर  ११० एक्सटेक आणि डेस्टिनी १२५ एक्सटेकला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला पॅशन एक्सटेक हा ट्रेंड कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.’ हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वृद्धी अधिकारी रणजीवजित सिंग यांनी सांगितले की, हिरो पॅशन हा प्रतिष्ठित ब्रॅण्ड असून दशकापासून ग्राहकांचा प्रचंड विश्वास राहिला आहे. नवीन स्टाइलमुळे पॅशन एक्सटेक आधुनिक राइडर्सचे लक्ष वेधून घेईल आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही  बेंचमार्क स्थापित करेल.  (वा.प्र) 

ही सर्वोत्तम वैशिष्ट्ये...n नवीन हिरो पॅशन ‘एक्सटेक’मध्ये स्टाइल, सुरक्षितता, कनेक्टिव्हिटी व आरामदायीपणाचे परिपूर्ण संयोजन. n या मोटारसायकलमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, फुल-डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, एसएमएस व कॉल अलर्टस्, रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर, लो-फ्यूएल इंडिकेटर, साइड-स्टॅण्ड इंजिन कट-ऑफ आणि सर्व्हिस रिमांइडर अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.