शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

तुम्ही वापरत असलेलं हेल्मेट कणखर आहे का? ते कसं ओळखाल?; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:58 IST

हलक्या दर्जाचे हेल्मेट्स होणार हद्दपार, समजून घ्या काय आहे नवा आदेश...

‘वापरासाठी सुरक्षित’ असा शिक्का असलेल्या प्रमाणित हेल्मेटचाच वापर दुचाकीस्वारांना येत्या १ जूनपासून करावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला बसून कचकड्याच्या, हलक्या दर्जाच्या हेल्मेट्सची विक्री करणाऱ्यांना त्यांचे चंबूगबाळे आवरावे लागणार आहे. भारतीय मानांकन विभाग अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स (बीआयएस) यांनी प्रमाणित केलेल्या हेल्मेट्सचाच वापर दुचाकीस्वारांना करावा लागेल, असे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमाणित हेल्मेटसक्तीचा घेतलेला हा आढावा.. आयएसआय हा लोगो भारतीय मानांकल विभागाने प्रमाणित केलेला आहे. असा लोगो हेल्मेटवर असावा हे बंधनकारक असेल.बाह्यआवरण- थर्मोप्लास्टिक आणि फायबर ग्लास यांच्या मिश्रणाने तयार केले जातेफेस शील्ड- फेस शील्डमुळे हवा, धूळ अडवली जाऊन डोळ्यांचे रक्षण होतेस्ट्रॅपिंग सिस्टीम- यामुळे जबडा आणि चेहऱ्याचे रक्षण होतेप्रोटेक्टिव्ह पॅडिंग- पॉलियुराथेन फोमच्या मोल्डिंगने तयार केले जातेपूर्णाकृती हेल्मेटमुळे कपाळ आणि जबड्याचे रक्षण होतेहे बाह्यआवरण आघात सहन करून डोक्याचा बचाव करतेहेल्मेट व्यवस्थित बसते की नाही हे तपासण्यासाठी चिनस्ट्रॅप घट्ट लावून ओढाकाय सांगतो मोटार वाहन कायदा?मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १२९ अन्वये दुचाकी चालवत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भारतीय मानांकन विभागाने प्रमाणित केलेल्या शिरस्त्राणाचा वापर करणे गरजेचे आहे. पगडी घातलेल्या शीखधर्मियांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.१,७०,००,०००दुचाकी वाहनांची निर्मिती दरवर्षी भारतात केली जाते