शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टाटा टियागो ईव्ही मालकांसाठी खुशखबर! IPL सामन्यानंतर खेळाडूंना ट्रॉफी देता येणार, तिकिटेही फुकट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 16:23 IST

जेवढ्या वेळा टाटा टियागोला मैदानाबाहेर भिरकावलेला बॉल लागेल, तेवढ्या वेळा टाटा ५ लाख रुपये देणार... कशासाठी? कारण कौतुकास्पद...

आयपीएल सुरु झाली आहे. आयपीएलचा सर्वात मोठा स्पॉन्सर टाटा ग्रुप बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा ऑफिशिअल पार्टनर टाटा टियागो ईव्हीला बनविण्यात आली आहे. यामुळे याचा टाटानेही फायदा उचलण्याचे ठरविले आहे. टाटा ईव्ही मालकांसाठी चांगली बातमी आहे. 

कंपनीने आयपीएल मॅचदरम्यान टियागो ईव्ही कार १२ स्टेडिअममध्ये डिस्प्ले करणार आहे. सोबतच ऑडियन्सना याच्याशी कनेक्ट करण्यासाठी एक रोमांचक कॉन्टेस्ट सुरु करणार आहे. टाटा आपल्या ईव्ही ग्राहकांना मॅचनंतरच्या प्राईज सेरेमनीमध्ये खेळाडूंना ट्रॉफी देण्याची संधी मिळणार आहे. सोबतच काही आयपीएल मॅचसाठी मोफत तिकिटेही दिली जाणार आहेत. 

आयपीएल टूर्नामेंटमध्ये ‘100 reasons to go. ev with Tiago.ev’ कँपेन चालविले जाणार आहे. याचा उद्देश इलेक्ट्रीक कार घेण्याबाबत त्यांच्या मनातील मिथके तोडण्यासाठी केला जाणार आहे. 

खेळाडूला मिळणार टियागो ईव्ही...कंपनीने सर्व मॅचमध्ये जो खेळाडू सर्वात वेगाने रन्स बनवेल म्हणजेच ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल त्याला कॅश प्राईज आणि टाटा टियागो ईव्ही दिली जाणार आहे. एवढेच नाही तर जेवढ्या वेळा मैदानाजवळ ठेवलेल्या कारला बॉल लागेल तेवढ्या वेळा टाटा वृक्ष लागवड करण्यासाठी कर्नाटकमध्ये कॉफीच्या बागांमध्ये जैव विविधता वाढविण्यासाठी ५ लाख रुपये दान करणार आहे. गेली सहा वर्षे टाटा आय़पीएलला स्पॉन्सर करत आहे, परंतू यावेळची योजना काही वेगळीच आहे. 

टॅग्स :TataटाटाIPLआयपीएल २०२३