शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

LoEV इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह हटके फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 13:12 IST

स्कूटर सहा रंगात उपलब्ध असणार

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर तयार करणारी स्टार्टअप कंपनी BattRE Electric Mobility ने सध्या आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लोईव्ही (LoEV) लॉन्च केली आहे. या स्कूटरची सुरूवातीची किंमत 59,900 रुपये (एक्स-शोरूम) इतकी  आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सहा रंगात उपलब्ध असणार असून LoEV स्कूटरची विक्री कंपनीच्या महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगना, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधील शोरूमध्ये केली जाणार आहे. 

विशेष म्हणजे, LoEVस्कूटर ऑनलाइन मार्केटिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडियावरूनही ग्राहकांना मागवता येणार आहे. स्कूटरमध्ये अत्याधुनिक फिचर्स आणि उपकरणे दिली आहेत. LoEV स्कूटरमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, रिमोट की, अॅन्टीथेफ्ट अलॉर्म, रिव्हर्स गिअर, व्हील इमोबिलायजर यांसारथे फीचर्स असणार आहेत. तसेच, स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 90 किलोमीटरचे अंतर कापू शकते.

याचबरोबर, या स्कूटरमध्ये 10 एमपीअरची फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे स्कूटरची बॅटरी फक्त दोन तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. तसेच, स्कूटरमध्ये काढता येईल अशी लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी बसविण्यात आली आहे. ज्यामुळे कुठेही बॅटरी चार्ज करण्याची सुविधा मिळते. याशिवाय, बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच, स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट, टेल लाइट, टर्न इंडिकेटर आणि डीआरएल लाइट दिले  आहेत. मध्ये एलईडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले जाते. यामुळे स्कूटरचे मायलेज, बॅटरी, स्पीड यासंबंधी माहिती मिळते. 

दरम्यान, कंपनीने गेल्या वर्षी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी-वनला लॉन्च केले होते. कंपनी भारतात एन्ट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहे. ज्यामुळे ग्राहकांनी फायदेशीर ठरेल आणि सोबत अनेक फीचर्स मिळतील. कंपनीने दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा डिलरशीप सुरू करण्याची योजना तयार करत आहे. BattRE Electric Mobility ची स्थापना 2017 मध्ये जयपूरमध्ये करण्यात आली होती. 

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसायscooterस्कूटर, मोपेड