शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डस्टर इज बॅक! १०.४९ लाखांत रेनोची एसयुव्ही भारतात परतली; पाहा फिचर्स आणि पूर्ण प्राईस लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:13 IST

Renault Duster Launch India Price: अखेर डस्टरचे पुनरागमन! १०.४९ लाखांची सुरुवातीची किंमत आणि १६३ PS इंजिनसह ही कार क्रेटा आणि सेल्टोसला टक्कर देणार.

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटची ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध कार 'रेनो डस्टर' नव्या अवतारात परतली आहे. रेनो इंडियाने अधिकृतपणे २०२६ मॉडेल डस्टर भारतात लाँच केले असून, याची सुरुवातीची किंमत १०.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

रेनोने ही कार पाच वेगवेगळ्या मॉडेलमध्ये सादर केली असून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवड करता येईल:१. Authentic (ऑथेंटिक): १०.४९ लाख रुपये२. Evolution (इव्होल्यूशन): ११.६९ लाख रुपये३. Techno (टेक्नो): १३.४९ लाख रुपये४. Techno+ (टेक्नो प्लस): १५.२९ लाख रुपये५. Iconic (आयकॉनिक): १६.९९ लाख ते १८.४९ लाख रुपये

इंजिन आणि परफॉर्मन्सनवीन डस्टर दोन दमदार इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.  १.०-लिटर टर्बो पेट्रोल: १०० PS पॉवर आणि १६० Nm टॉर्क. १.३-लिटर टर्बो पेट्रोल: १६३ PS पॉवर आणि २८० Nm टॉर्क (यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड DCT ऑटोमॅटिकचा पर्याय आहे). तर हायब्रीड व्हर्जनमध्ये कंपनीने १८० PS शक्ती असलेले हायब्रीड इंजिन देखील प्रस्तावित केले आहे, जे दिवाळीच्या सुमारास उपलब्ध होऊ शकते.

लुक: १८-इंच अलॉय व्हील्स, वाय-शेप एलईडी डीआरएल आणि २१२ मिमीचा जबरदस्त ग्राऊंड क्लीयरन्स.

इंटीरियर: १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो.

सुरक्षा: ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे Level 2 ADAS सुरक्षा फिचर्स.

English
हिंदी सारांश
Web Title : Renault Duster back in India at ₹10.49 Lakh: Features, Price

Web Summary : Renault Duster returns to India with a starting price of ₹10.49 lakh. Available in five models, it features powerful engine options, including a hybrid, modern interiors, and advanced safety features like Level 2 ADAS.
टॅग्स :Renaultरेनॉल्ट