शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

Maruti नं हजारों गाड्या परत मागवल्या, बिघाडामुळं घेण्यात आला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 21:12 IST

काही वाहनांच्या चाकांवर 'व्हील रिम साईजचे चुकीचे मार्किंग' करण्यात आली असेल तर, ती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मारुती सुझुकी इंडियाने त्यांची 19731 Eeco वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यांपैकी काही वाहनांच्या चाकांवर 'व्हील रिम साईजचे चुकीचे मार्किंग' करण्यात आली असेल तर, ती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

19 जुलै 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान तयार झालेल्या EECO च्या काही गाड्यांमध्ये, व्हील रिमचा आकार चुकीच्या पद्धतीने मार्क झाल्याचे मारुती सुझुकीला आढळून आले आहे. मात्र, यामुळे गाडीच्या कार्यक्षमतेवर अथवा सुरक्षिततेवर कसलाही परिणाम होत नाही.

गाड्यांच्या किमती वाढविण्याची घोषणा - मारुती सुझुकी इंडियाने कंपनीने म्हटले आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्याने वाहनांच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे, याचा काही भार ग्राहकांवर टाकावा लागणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस किंमती वाढवण्याचा प्लॅन आहे. किमतीतील वाढ वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल.

वर्षभरात चार वेळा वाढले भाव -मारुती सुझुकीने गेल्या एका वर्षात चार वेळा आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कमोडिटीच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या वाहनांच्या किमती जवळपास 9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

खर्चात वाढ झाल्यामुळे मार्जिनवर परिणाम -कोणत्याही कार निर्मात्यासाठी इनपुट खर्च अत्यंत महत्त्वाचा असतो. कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी साहित्याचा खर्च हा एकूण खर्चाच्या 70 ते 75 टक्के असतो, परंतु मारुती सुझुकीसाठी तो 80.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामुळे कंपनीच्या मार्जिनवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच मारुती सुझुकीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती