शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कंपन्या करणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 04:54 IST

बीएस-६ वाहनांमुळे वाढणारा खर्च भरून काढणार

मुंबई : बीएस-६ नियमांचे पालन करण्यासाठी करण्यात आलेल्या ३० हजार कोटींच्या गुंतवणुकीची वसुली करण्यासाठी सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या एप्रिल-२०२० पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करणार आहेत.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एचपीसीएल) चेअरमन मुकेश कुमार सुराणा यांनी सांगितले की, बीएस-६ नियमांचे पालन करण्यासाठी तेल कंपन्यांना आपल्या रिफायनरींमध्ये सुधारणा कराव्या लागत आहेत. त्यावर मोठी रक्कम खर्च होत आहे. आमच्या मुंबई आणि विसाख रिफायनरींच्या विस्तारीकरण प्रकल्पात बीएस-६ अद्ययावतीकरणाचाही समावेश आहे. अद्ययावतीकरणासाठी कंपनीला ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे. याशिवाय आमच्या परिचालन खर्चातही वाढ होणार आहे. कारण आम्हाला हायड्रोजनची निर्मितीही करावी लागणार आहे. या खर्चाचा परतावा आम्हाला मिळणे अपेक्षित आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी बीएस-६ अद्ययावतीकरणासाठी आतापर्यंत ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बीएस-६ मानकामुळे अधिक शुद्ध इंधन वापरणे बंधनकारक आहे. सध्या भारतात बीएस-४ मानक वापरले जाते. बीएस-५ मानक गाळून थेट बीएस-६ वर जाण्याचा निर्णय भारत सरकारने २०१६ मध्ये घेतला होता.मागणीनुसार ठरतील दरतेलकंपन्या नेमकी किती दरवाढ करणार आहेत, हे सुराणा यांनी सांगितले नाही. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणे आवश्यक असले, तरी आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त दरवाढ करणार नाही. इंधनाचे दर ठरविताना आम्हाला जागतिक उत्पादनांच्या किमती आणि जागतिक बाजारातील मागणी व पुरवठा हे घटक विचारात घ्यावे लागतात. आमचे दर जागतिक बाजारातील दरांशी सुसंगत राहतील, हे आम्हाला पाहावे लागते. त्यानुसारच निर्णय होईल.