शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गाडीची चावी आत राहिली अन् लॉक झाली? सोप्या पद्धतीने करा अनलॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 15:49 IST

अनेकदा लोक कारच्या खिडकीची काच तोडून आपले नुकसान करून घेतात. गाडीच चावी राहिली आणि गाडी लॉक झाली तर काही ट्रिक आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात. 

धावपळीच्या जीवनात अनेकदा घर बाहेरून बंद केले जाते आणि चावी आतमध्ये राहते, तसेच कारची चावी आतमध्ये राहते आणि कार लॉक होते, असे प्रकार घडतात. आजकाल ज्या गाड्या येतात त्यांचा दरवाजा काही वेळात आपोआप लॉक होतात. जर तुम्ही घराजवळच असाल तर तुम्ही दुसऱ्या चावीची सोय करू शकता, परंतू प्रवासात असाल आणि असा प्रसंग आला तर काय कराल? 

अनेकदा लोक कारच्या खिडकीची काच तोडून आपले नुकसान करून घेतात. तर कधी डुप्लिकेट चावीदेखील बनवून घेतली जाते. परंतू तोपर्यंत तुम्हाला बाहेरच रहावे लागते. गाडीच चावी राहिली आणि गाडी लॉक झाली तर काही ट्रिक आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात. 

इफ्लॅटेबल वेज म्हणजेच एअर पॅक म्हटले जाते. त्याच्या वापराने देखील दरवाजा उघडता येतो. कारच्या वरच्या भागात दरवाजा आणि कार यांच्यामध्ये हवा भरली जाते. जसजसा एअर पॅक फुगतो तसतसे कार आणि दरवाजा यांच्यामध्ये एक अंतर वाढायला लागते. यानंतर दरवाजाचे लॉक हुकच्या मदतीने उघडता येते.प्लॅस्टिक स्ट्रीपचा वापर हा गाडी अनलॉक करण्याचा सर्वात सोपा प्रकार आहे. प्लॅस्टिक स्ट्रीपला फोल्ड करावे, ते कारच्या काचेतून किंवा दरवाजाच्या साईडमधून आतमध्ये घुसवावा. तो लॉकपर्यंत न्यावा आणि आत अडकवून खेचावा. घराच्या दरावाजाचे लॅच खोलताना देखील अशाच प्रकारे प्लॅस्टिक स्ट्रीपचा वापर केला जातो. 

वायर हँगरदेखील तुम्हाला मदतीला येईल. तो पूर्णपणे खोलून त्याचा शेवटचा भाग दुमडून ठेवावा. दरावाजातून आमध्ये घालून दरवाजाच्या लॉकच्या नॉबला ओढावे. शूजची लेसदेखील तुम्हाला कामी येऊ शकते. परंतू त्यासाठी जुन्या पद्धतीचे दरवाजाचा लॉक नॉब असावा लागतो. तो असेल तर लेसने फासासारखी गाठ मारावी आणि शूलेस आतमध्ये टाकून तो नॉब त्या फासात अडकवावा. फास आवळून दोन्ही दोऱ्या वर ओढाव्यात. 

टॅग्स :carकार