शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

भाऊ, गाडी हवी जबराटच! एसयूव्हीची विक्री ३३% वाढली; कारविक्री ३% घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 13:58 IST

मे महिन्यात देशभरात वाहन उत्पादनात ८ टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या सेमीकंडक्टर चिपचा सुरळीत झालेला पुरवठा, सतत नवनवीन वाहनांचे लाँचिंग यामुळे वाहन विक्रीला बुस्टर मिळाला आहे. याचवेळी लोक साधी नव्हे तर दमदार वाहन म्हणून एसयूव्हीला अधिक पसंती देत आहेत. याचवेळी रिक्षाची मागणीही तब्बल ९१ टक्क्यांनी वाढली आहे.

मे महिन्यात देशभरात वाहन उत्पादनात ८ टक्के वाढ झाली असून, यात तीन चाकी वाहनांचे प्रमाण तब्बल २० टक्के तर प्रवासी वाहनांचे उत्पादन १६ टक्के इतके झाले आहे. उत्पादन वाढले असले तरीही निर्यात मात्र २१ टक्क्यांनी घसरली आहे.

विक्रीचा उच्चांक? 

एसयूव्ही आणि सेमीकंडक्टर चिप्सचा समाधानकारक पुरवठा यामुळे देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री मे महिन्यात ३ लाख ३४ हजार ८०२ युनिट्सवर पोहोचली आहे. अशीच वाढ मे २०१८ मध्ये पाहायला मिळाली होती. त्यावेळी प्रवासी वाहनांची विक्री ३ लाख १ हजार २३८ इतकी झाली होती. 

बुकिंगमध्ये किती वाढ? 

देशात वाहन बुकिंग करण्यामध्ये वार्षिक १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचवेळी वाहन घ्यायचे आहे, मात्र आता केवळ चौकशी केली, अशा ग्राहकांची संख्या १७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळातही वाहन विक्री जोरदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोणत्या कंपनीची गाडी हवी?

महिंद्रा अँड महिंद्रा     ३०%ह्युंदाई     १०%टोयोटा     ७%टोयोटा किर्लोस्कर मोटर्स     ८८%

अहवाल कुणाचा?

‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

 

टॅग्स :carकार