शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:23 IST

Toyota Innova Crysta discontinued India 2026 : टोयोटा आपली लोकप्रिय डिझेल MPV 'इनोव्हा क्रिस्टा' बंद करण्याची शक्यता आहे. हायक्रॉसच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

भारतीय रस्त्यांवर दशकांपासून राज्य करणारी आणि 'डिझेल किंग' म्हणून ओळखली जाणारी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील ताज्या अहवालानुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटर या लोकप्रिय MPV चे उत्पादन लवकरच बंद करण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला डिझेल इंजिन असलेली हाय-परफॉर्मन्स इनोव्हा हवी असेल, तर तुमच्याकडे ही शेवटची संधी असू शकते.

टोयोटाने गेल्या वर्षी 'इनोव्हा हायक्रॉस' लाँच केली होती, जी हायब्रिड आणि पेट्रोल पर्यायांसह उपलब्ध आहे. तेव्हापासूनच क्रिस्टाच्या भविष्याबाबत चर्चा सुरू होत्या. कंपनी आता हळूहळू डिझेल मॉडेलकडून पर्यावरणपूरक आणि आधुनिक हायब्रिड तंत्रज्ञानाकडे वळत आहे, ज्यामुळे क्रिस्टाचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

डिझेल इंजिनची वाढती कठीण आव्हानेभारतातील कडक होत चाललेले उत्सर्जनाचे नियम (BS6 Phase 2 आणि पुढील टप्पे) आणि डिझेल इंजिनच्या उत्पादनाचा वाढता खर्च, यामुळे टोयोटा आपल्या पोर्टफोलिओमधून क्रिस्टा हटवू शकते. याआधीही क्रिस्टाचे बुकिंग काही काळासाठी बंद करण्यात आले होते, मात्र ग्राहकांच्या आग्रहाखातर ते पुन्हा सुरू झाले होते.

ग्राहकांसाठी काय आहे पर्याय?जर तुम्हाला टॅक्सी व्यवसायासाठी किंवा मोठ्या कुटुंबासाठी मजबूत डिझेल गाडी हवी असेल, तर सध्या क्रिस्टा उपलब्ध आहे. मात्र, एकदा उत्पादन बंद झाल्यावर केवळ स्टॉक संपेपर्यंतच ही गाडी खरेदी करता येईल. त्यानंतर ग्राहकांना हायक्रॉस किंवा इतर पेट्रोल पर्यायांवर अवलंबून राहावे लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Toyota Innova Crysta Discontinued? Last Chance for Diesel MPV Lovers!

Web Summary : Toyota Innova Crysta, the 'Diesel King,' may be discontinued soon due to stricter emission norms and the rise of hybrid models like the Innova Hycross. This could be the last chance to buy the diesel Innova Crysta before stocks run out. After that, customers will have to depend on the petrol Hycross.
टॅग्स :ToyotaटोयोटाDieselडिझेल