शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

Bajaj Chetak Electric Scooter: बजाजच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! आता 20 शहरांमध्ये उपलब्ध होणार 'चेतक'चे इलेक्ट्रिक व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:39 IST

Bajaj Chetak Electric Scooter: बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा वेटिंग पीरियड 4-8 आठवड्यांचा असून, कंपनीच्या वेबसाइटवरुन याला बूक करता येते.

नवी दिल्ली: देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी बजाज ऑटोने त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शहरांच्या यादीत नवी दिल्ली, मुंबई आणि गोवा जोडून भारतातील आपले नेटवर्क दुप्पट केले आहे. आता या चेतक स्कूटरची विक्री एकूण 20 शहरांमध्ये होत आहे.

बजाजने यापूर्वी 2021 मध्ये चेतक इलेक्ट्रिकसाठी 8 शहरांमध्ये बुकिंग सुरू केली होती. 2022 मध्ये हा आकडा आणखी 12 शहरांपर्यंत वाढला, त्यात कोईम्बतूर, मदुराई, कोची, कोझिकोड, हुबळी, विशाखापट्टणम, नाशिक, वसई, सुरत, दिल्ली, मुंबई आणि मापुसा यांचा समावेश आहे. सध्या बजाज चेतक इलेक्ट्रिकसाठी प्रतीक्षा कालावधी 4-8 आठवडे आहे.

बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, “चेतकचे यश पूर्णपणे चाचणी केलेल्या, विश्वासार्ह उत्पादनाच्या गुणवत्तेवर आधारित आहे. विक्री आणि सेवेचे वाढवलेले ऑन-ग्राउंड ग्राहकांची चिंता दूर करू शकते. चेतकच्या उच्च मागणीचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही येत्या काही आठवड्यात आमचे नेटवर्क आणखी वाढवण्याची योजना आखत आहोत."

किंमत आणि वैशिष्ट्येकंपनीच्या वेबसाइटवर सांगितल्याप्रमाणे बाजाजच्या या नवीन इलेक्ट्रिक चेतकची किंमत प्रीमियम व्हेरियंटसाठी रु. 1.45 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही नवीन चेतक अर्बन आणि प्रीमियम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही नवीन चेतक 3.8 kW इलेक्ट्रिक मोटरमधून 5 bhp आणि 16.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. शिवाय यात 3 kWh IP67 लिथियम-आयन बॅटरी पॅक येतो, जो एका चार्जवर 95 किमी (इको मोडमध्ये) ची श्रेणी आणि 70 किमी प्रतितास इतका उच्च वेग देतो. बजाज चेतक इलेक्ट्रिक सुमारे 6 ते 8 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइल