शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटच्या या बाईक्समध्ये येणार एबीएस; नवी स्पेशल बुलेट 350 लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:50 IST

रॉयल एन्फिल्डच्या बुलेटचे Classic 350 हे खास मॉडेल लाँच करण्यात आले. बुलेटची एक्स-शोरुम किंमत 1.62 लाख ठेवण्यात आली आहे.

युवाईच्या मनात धकधक करणारी फटफटी म्हणजेच रॉयल एन्फिल्डच्या बुलेटचे Classic 350 हे खास मॉडेल लाँच करण्यात आले. या बुलेटची एक्स-शोरुम किंमत 1.62 लाख ठेवण्यात आली आहे. या बुलेटला खासकरून एअरफोर्स आणि लष्कराच्या जवानांना समर्पित केले गेले आहे. या बुलेटमध्ये एबीएस ही सुरक्षा प्रणाली बसविण्य़ात आली आहे. 

बुलेटने भारतीयांच्या मनावर गारुड केले आहे. बुलेट जरी शान वाढविणारी असली तरीही बरेचजण तिचा मुळ सायलेन्सर बदलून मोठा आवाज म्हणजेच फायरिंग देणारा सायलेन्सर लावतात. हे कायद्याने चुकीचे आहे शिवाय ध्वनी प्रदुषणही होते. तसेच वेगात चालविल्याने अचानक ब्रेक लावल्यास घसरण्याची शक्यताही असते. परिवाहन मंत्रालयाने केलेल्या नियमांनुसार पुढील वर्षीपासून नव्या गाड्यांना एबीएस सारखी सुरक्षा प्रणाली देणे बंधनरकारक आहे. 

 यामुळे बुलेटने Royal Enfield Classic Signals 350 मध्ये ड्युअल चॅनल एबीएस प्रणाली लावली आहे. तसेच गेल्या वर्षी लाँचे केल्या गेलेल्या हिमालयन मध्येही एबीएस प्रणाली लावण्यात येणार आहे. यानुसार हिमालयनचे दोन मॉडेल येणार आहेत. किंमतीमध्ये  Royal Enfield Himalayan ABS आणि  Sleet ABS मध्ये केवळ दोन हजारांचा फरक आहे. या बाईकची आगाऊ बुकिंगही सुरु झाली आहे.