शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स…! पंक्चर झाल्यास मोबाईलवर अलर्ट येणार

By जयदीप दाभोळकर | Updated: February 19, 2023 08:57 IST

स्मार्ट टायर्स प्रामुख्यानं इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार करण्यात आलेत.

 जयदीप दाभोळकर

तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच असे शब्द यापूर्वी नक्कीच ऐकले असतील. पण तुम्ही स्मार्ट टायर असं कधी ऐकलंय? ऑटोमोबाइल कंपन्या वाहनांच्या इंजिनपासून ते फीचर्सपर्यंत सर्वकाही स्मार्ट करतायत. स्मार्ट फीचर्समुळे कार चालवणंही सोपं होतंय. पण आता टायर कंपन्यांही यात मागे नाहीत. एका कंपनीने आता स्मार्ट टायर्स बाजारात आणलेत. 

स्मार्ट टायर्स प्रामुख्यानं इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार करण्यात आलेत. याच्या मदतीने तुमच्या ईव्हीची रेंजही वाढेल.

जे लोक आपल्या कार्समध्ये या कंपन्यांचे टायर्स वापरत आहेत, त्यांना हे स्मार्ट टायर्स घेता येतील. यासाठी खर्चही तसा केवळ ३ हजार रुपयांचा असेल. या स्मार्ट टायर्सवर सेन्सर्स लावण्यात आले आहेत. टेम्परेचर किंवा प्रेशर वाढलं अथवा पंक्चर झालं तर ड्रायव्हरच्या मोबाइल ॲपवर या सेन्सर्सच्या मदतीनं अलर्ट पाठवला जाईल.

ईव्ही ग्राहकांसाठी तयार केलेल्या रेंजर एच पी टायर्ससाठी ओईएमसोबत चर्चाही सुरू आहे. हार्ड सर्फेसचा सामना करण्यासाठी तयार केलेले रेंजर X-AT हे एसयुव्हींसाठी तयार करण्यात आलेत.