आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 07:23 IST2026-05-13T07:15:34+5:302026-05-13T07:23:38+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - May 13, 2026, There may be financial benefits, start new work today | आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा

आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा

मेष

आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. (आणखी वाचा)

वृषभ

आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल.   (आणखी वाचा)

मिथुन

आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. (आणखी वाचा)

कर्क

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल.  (आणखी वाचा)

सिंह

आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. (आणखी वाचा)

कन्या

प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. (आणखी वाचा)

तूळ

13 मे, 2026 बुधवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. (आणखी वाचा)

वृश्चिक

आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा ह्यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. (आणखी वाचा)

धनु

 आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही.   (आणखी वाचा)

मकर

13 मे, 2026 बुधवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. (आणखी वाचा)

कुंभ

आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात.  (आणखी वाचा)

मीन

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल.  (आणखी वाचा)

Open in app

Web Title : आज का राशिफल - १३ मई २०२६, आर्थिक लाभ, नए काम की शुरुआत

Web Summary : मेष: आध्यात्मिकता की ओर झुकाव। वृषभ: व्यापार में वृद्धि, सुख। मिथुन: प्रगति, सम्मान। कर्क: शुभ समाचार, आनंद। सिंह: स्वास्थ्य पर ध्यान। कन्या: क्रोध पर नियंत्रण। तुला: अच्छा स्वास्थ्य, व्यापार लाभ। वृश्चिक: विवादों से बचें। धनु: मानसिक तनाव। मकर: परिवार के साथ आनंद। कुंभ: निर्णय लेने में कठिनाई। मीन: उत्साहपूर्ण वातावरण।

Web Title : Horoscope for May 13, 2026: Financial gains, new work begins.

Web Summary : Aries: Inclined towards spirituality. Taurus: Business growth, happiness. Gemini: Smooth progress, recognition. Cancer: Good news, joy. Leo: Health focus. Virgo: Control temper. Libra: Good health, business gains. Scorpio: Avoid conflicts. Sagittarius: Mental stress. Capricorn: Joy with family. Aquarius: Difficulty in decisions. Pisces: Enthusiastic environment.