शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:29 IST

टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेलापाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भीषण आहे. ग्रामस्थांची तहान भागवण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जिल्हा परिषदेसहीपाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आता ही परिस्थिती भयावह झाली आहे. झेडपीचे अध्यक्ष वगळता, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, बळवंत वानखडे आदींच्या दालनात पिण्यासोबतच वापरासही पाणी नसल्याने प्रसाधनगृहाला टाळे लागले आहे. पदाधिकारी कार्यालयात हजर असताना संबंधित परिचराकडून पिण्यासाठी बाहेरील पाणेरीवरून बॉटल बोलवतात. प्रसाधनगृहात वापरण्यासाठीही बाहेरून पाणी आणावे लागत आहे. काही विभागातील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची कॅन बोलवावी लागत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उकाड्यापासून बचावासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात लावलेल्या कुलरमध्येही पाणी राहत नसल्याने पंख्याची हवा घ्यावी लागत आहे. एका पदाधिकाºयांच्या दालनात प्रसाधनगृहासमोर तर 'प्रसाधनगृहाचा वापर करण्यापूर्वी कृपया पाणी असल्याची खात्री करावी' अशी सूचनाच लिहिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे निवारण करणाºया जिल्हा परिषदेतील पाणी टंचाई केव्हा दूर होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेत पाणीटंचाईची समस्या भेडसावत असताना यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्यात. मात्र आचारसंहिता व अन्य कारणांमुळे लक्ष दिले नाही. त्यामुळेच झेडपीत पाण्याची कुत्रिम टंचाई आहे. ती तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करू.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष, जिल्हा परिषदजिल्हा परिषदेत पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बोअर करण्यात आले. मात्र त्यातील उद्भव कमी आहे. त्यामुळे लवकरच पाण्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील.- मनीषा खत्री,मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :water shortageपाणीटंचाईzpजिल्हा परिषद