शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तूर, हरभरा खरेदीसाठी युवक काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:18 IST

जिल्ह्यातील सर्वच बाराही केंद्रांवर खरेदी बंद असल्यामुळे ३५ हजार तीन लाख क्विंटलवर तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आल्यामुळे तत्काळ तूर खरेदी करून त्वरित चुकारे देण्याची मागणी युवक काँग्र्रेसद्वारा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील सर्वच बाराही केंद्रांवर खरेदी बंद असल्यामुळे ३५ हजार तीन लाख क्विंटलवर तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आल्यामुळे तत्काळ तूर खरेदी करून त्वरित चुकारे देण्याची मागणी युवक काँग्र्रेसद्वारा करण्यात आली. याबाबत येथील इर्विन चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.तुरीप्रमाणेच हरभऱ्याचीदेखील गत झाली आहे. २९ तारखेला केंद्र बंद झाल्यामुळे टोकनधारक १८ हजार शेतकऱ्यांचा हरभरा घरी पडून आहे. आतापर्यंत बारदाना व गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवून अधिक दिवस तूर हरभरा खरेदी बंद ठेवण्यात आली अनेक शेतकऱ्यांची तूर, हरभरा बाजार समितीच्या आवारात पडून आहे. शासनाने खरेदी केलेली तूर व हरभऱ्याचा चुकारा चार महिण्यापासून न झाल्यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शासनाने टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर व हरभरा त्वरित खरेदी करावा व तातडीने चुकारे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात अमरावती लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर देशमुख, विक्रम ठाकरे, परीक्षित विरेंद्र जगताप, पंकज वानखडे, रीतेश पांडव, हरीश मोरे, धनंजय बोकडे, मुकेश लालवानी, सागर यादव, रोहित देशमुख, वैभव देशमुख, आशिष जाधव, अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस