शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधीविनाच यंदा झेडपीचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:47 IST

जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प पूर्णपणे प्रशासकीय असून, या बजेटमधून लोकप्रतिनिधी बाद झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतेच अंदाजपत्रक मंजूर केले.

ठळक मुद्देआचारसंहितेचा फटका : प्रशासकीय अंदाजपत्रक सीईओंद्वारे मंजूर

अमरावती : जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प पूर्णपणे प्रशासकीय असून, या बजेटमधून लोकप्रतिनिधी बाद झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतेच अंदाजपत्रक मंजूर केले.लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थ समिती सभापतींच्या अंदाजपत्रक मांडण्यावर गदा आली आहे. दरवर्षी अर्थ समितीचे सभापती सुधारित व नवीन अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करतात. मात्र, यावर्षी आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने अर्थसंकल्प तयार केला. त्याला दोन दिवसांपूर्वी सीईओंनी मंजुरी दिली. तथापि या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या पुढील सर्वसाधारण सभेत सुधारणाकरिता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने अंदाजपत्रकाचे काम पूर्ण केले. त्यानंतर सीईओ यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत २०१८-१९ चे सुधारित आणि २०१९-२० चे मूळ अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. या अंदाजपत्रकातून विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली. आचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधी अंदाजपत्रकातून बाद झाल्याने त्यांच्या प्रस्तावाला या स्थान मिळाले नाही. आचारसंहिता संपताच सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. त्यात पदाधिकारी व सदस्यांना सुधारणा करण्याची संधी दिली जाणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले यांनी सांगितले.पुढील सर्वसाधारण सभेत अवलोकनआचारसंहितेमुळे राज्य शासनाने जिल्हा परिषदेला पत्र पाठविले. त्यामध्ये सन २०१९ चे मूळ अंदाजपत्रक वित्त विभागाने तयार करण्याचे निर्देश दिले, तर मंजुरीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सुधारित व मूळ अंदाजपत्रक आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या आमसभेत अवलोकनार्थ ठेवण्याचे निर्देश मिळाले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBudgetअर्थसंकल्प