शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

म्युकरमायकोसिसबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

 म्‍युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये आढळून येत आहे. प्राथमिक स्‍तरावर उपचार झाल्‍यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्‍यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे व लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यात एमआरआय विथ कॉन्ट्रास्टची आवश्यकता असल्याचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. क्षितिज पाटील यांनी सांगितले. 

ठळक मुद्देमहापालिकेचे आयोजन, कोरोना उपचारावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : म्‍युकरमायकोसिस व इतर आनुषंगिक विषयांबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत शनिवारी बचत भवन येथे कार्यशाळा घेण्यात आली.  म्‍युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये आढळून येत आहे. प्राथमिक स्‍तरावर उपचार झाल्‍यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्‍यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे व लवकर निदान होणे गरजेचे आहे. त्यात एमआरआय विथ कॉन्ट्रास्टची आवश्यकता असल्याचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. क्षितिज पाटील यांनी सांगितले. औषधे आवश्‍यक असल्‍यासच द्यावी. अकारण चे औषध दिल्‍यास त्‍याचा विपरित परिणाम होण्‍याची शक्‍यता असते. शासनाच्या गाईड लाईननुसारच औषधोपचार केला पाहिजे, असे डॉ. प्रफुल्ल कडू म्हणाले.  याप्रसंगी ऑक्सिजन ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, स्‍ट्रक्‍चरल ऑडिट त्‍वरीत करुन घेण्‍याचे सुचित केले. प्रत्‍येक हॉस्‍पिटलने रेट बोर्ड लावावा तसेच हॉस्पिटलची रिपोर्टिंग व सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना आयुक्त प्रशांत रोडे यांनी केल्या.जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, डॉ. अजय डफळे, डॉ. विजय बख्‍तार,  डॉ. विक्रांत राजुरकर, डॉ. जयश्री नांदुरकर,  डॉ. फिरोज खान, नोडल अधिकारी तसेच ईएनटी तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

म्युकरमायकोसिस रुग्णांना प्राथमिकता द्याम्युकरमायकोसिस आजाराच्‍या रुग्‍णांना प्राथमिकता देऊन त्‍यांची तपासणी व त्‍वरित औषधोपचार सुरू करावा. प्रत्‍येक रुग्‍णालयाने मागितलेली माहिती त्‍वरित देणे अपेक्षित आहे.  औषधोपचाराची संपूर्ण माहिती तयार करुन ठेवावी. आवश्‍यक औषधींची नोंद झालीच पाहिजे. अनावश्‍यक औषध रुग्‍णांना देऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या