शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी संघटनशक्ती अधिक दृढ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

भाजप शहर कार्यकारिणी बैठक फोटो - धामणगाव रेल्वे : जगातील सर्वात मोठी सदस्यसंख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा ...

भाजप शहर कार्यकारिणी बैठक

फोटो -

धामणगाव रेल्वे : जगातील सर्वात मोठी सदस्यसंख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा सर्व कार्यकर्त्यांनी अभिमान बाळगावा. भाजपाची केंद्रात असलेली सत्ता व राज्यात सर्वाधिक निवडून आलेले भाजपचे आमदार हे विजयी घोडदौडीत बूथ रचना व शक्तीकेंद्र यांचा सिंहाचा वाटा असून प्रत्येक कार्यकर्त्याने आता अधिकाधिक वेळ संघटनशक्तीला देण्याचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण अडसड यांनी व्यक्त केले.

धामणगाव शहर भाजपा, भाजपा महिला आघाडी तसेच शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुखांची बैठक बुधवारी वीर हनुमान लॉन येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अरुण अडसड होते. यावेळी मंचावर भाजपा शहराध्यक्ष गिरीश भुतडा, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील साकुरे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा तिनखेडे, शहराध्यक्ष नलिनी मेश्राम यांची उपस्थिती होती. भाजपा धामणगाव रेल्वे शहर अल्पसंख्याक अध्यक्षपदी सैयद नासीर हुसेन व भाजपा धामणगाव रेल्वे व्यापारी सेलच्या अध्यक्षपदी प्रसन्न भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार भाजप नेते अरुण अडसड यांनी केला. बैठकीचे प्रास्ताविक भाजप शहराध्यक्ष गिरीश भुतडा, संचालन शहर सरचिटणीस अशोक शर्मा व आभार प्रदर्शन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नलिनी मेश्राम यांनी मानले. या बैठकीला शहरातील शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, नगरसेवक व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.