शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात महिलांची ‘पोलिंग पार्टी’, राज्यातील पहिला प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 19:57 IST

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भोंडीलावा येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. येथे केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी म्हणून महिला कर्मचा-यांनीच जबाबदारी पार पाडली. ही चर्चा गावात धडकताच मतदानाची गतीही वाढली. 

धारणी (अमरावती) : मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भोंडीलावा येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. येथे केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी म्हणून महिला कर्मचा-यांनीच जबाबदारी पार पाडली. ही चर्चा गावात धडकताच मतदानाची गतीही वाढली. निवडणूक म्हणजे जोखमीचे काम. यामुळेच शासकीय सेवेतील पुरुष कर्मचा-यांचीच निवड बहुतेक वेळा मतदान केंद्रावर केली जाते. मात्र, महिला कर्मचा-यांची पोलिंग पार्टी हा राज्यातील पहिला प्रयोग मेळघाटात यशस्वी ठरला. भोंडीलावा येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून महिला अधिका-यांनी कर्तव्य बजाविले. महिलांना संधी दिल्यास त्या पुरुषांएवढ्याच जबाबदारीने कामगिरी पार पाडतात, हे दाखवून देण्याकरिता हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय धारणी तहसीलदार डॉ. संघमेश कोडे यांनी घेतला. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून अपर्णा मरसकोल्हे, मतदान अधिकारी-१ माधुरी व्हेराटे, मतदान अधिकारी-२ सरला ठेंग व मतदान अधिकारी-३ अनिता सेलेकर यांनी कर्तव्य बजाविले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम मिळाल्याची महिती तहसीलदार संघमेश कोडे यांनी दिली. या आदिवासीबहुल गावात दुपारी दीड वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाल्याची माहिती तालुका निवडणूक अधिका-यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेवर नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे हे बारकाईने लक्ष ठेवून होते.

टॅग्स :Amravatiअमरावती