शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात दर्यापूरची महिला ठार; पती, मुलगी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 20:01 IST

कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पत्नी जाग्यावरच ठार झाली, तर  त्यांचे पती व लहान मुलगी किरकोळ जखमी झाले.

अमरावती : कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पत्नी जाग्यावरच ठार झाली, तर  त्यांचे पती व लहान मुलगी किरकोळ जखमी झाले. ही घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वीनजीक सावळापूर फाट्याजवळ शनिवारी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली. साक्षी पंकज लोंधे (३७, रा. गांधीनगर बनोसा) असे मृताचे नाव असून तिचा पती पंकज रामेश्वर लोंधे (४२) व मुलगी सिया (४) हे थोडक्यात बचावले.  जखमींना अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दर्यापूर येथील नामांकित विश्वकर्मा ज्वलर्सचे संचालक पंकज लोंधे हे कुटुंबासह दर्यापूरहून सकाळीच वर्धा येथे नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी कार क्रमांक एमएच २७ बीव्ही ०५९३ ने निघाले. आर्वीपासून ५ किमी अंतरावर वर्धा मार्गावरील सावळापूर फाट्यानजीक वळण रस्त्यावर त्यांचा कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. चालकाच्या डाव्या बाजूला कार रस्त्याच्या कोसळल्याने साक्षी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळावरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढून आर्वी येथील रूग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी साक्षी यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती वाºयासारखी पसरताच जखमींना पाहण्यासाठी सबनीस प्लॉट येथील एका खासगी रूग्णालयात नातेवाईकांनी व आप्तेष्टांनी गर्दी केली होती. मृताचे आर्वी येथेच श्वविच्छेदन करून दर्यापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अवतार मेहरे बाबा प्रेमी असलेल्या लोंधे परिवारावर संकट आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.