शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लोणटेक परिसरात वन्यप्राण्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:27 IST

लोणटेक परिसरात मोकाट श्वानांचा मुक्त संचार वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण करीत आहेत. यासंदर्भात वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अ‍ॅन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देश्वांनाचा मुक्त संचार : मुख्य वनसंरक्षकांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोणटेक परिसरात मोकाट श्वानांचा मुक्त संचार वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण करीत आहेत. यासंदर्भात वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अ‍ॅन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांना निवेदन सादर केले. त्यांनी तात्काळ दखल घेत वनाधिकाऱ्यांना वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसंबंधी पत्र दिले असून, महापालिका आयुक्तांनीही बेवारस श्वानांचा बंदोबस्त लावण्यासंदर्भात पत्र दिले आहे.शहरानजीक असणाºया अकोला म्हाडा वसाहतीलगत झुडपी जंगलात काळवीट व हरिण या वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मात्र, शहरातील मोकाट श्वांना पकडून या जंगलात सोडण्यात येत असल्यामुळे तेथे श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे मोकाट श्वान वन्यप्राण्यांना फस्त करीत असल्याचे नुकत्याच एका घटनेवरून लक्षात आले. आठ दिवसांपूर्वी म्हाडा कॉलनी परिसरातील लोकटेक जंगलात हरणाची श्वानांनी शिकार केली. यापूर्वीही काही घटना उजेडात आल्या आहेत.वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी व पर्यावरणाची साखळी अबाधित ठेवण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी नीलेश कंचनपुरे यांनी शुक्रवारी मुख्य वनसरंक्षकांना निवेदनातून केली आहे. त्यांनी तात्काळ दखल घेत महापालिकेला व संबंधित क्षेत्राची जबाबदारी असणाºया वनधिकाºयांना सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीवWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा