शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बडनेरा रेल्वेस्थानक मार्गाचा वाली कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:51 IST

यापूर्वी ‘लोकमत’ने सदर रस्त्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला. थोडासा दिलास प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला. मात्र झडसदृश स्थितीमुळे मुरूम उखडून पुन्हा खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके साचले आहे. या खड्ड्यांमधून वाहने कशी चालवावी तसेच प्रवाशांनी ये-जा कशी करावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसर्वत्र खड्डेच खड्डे : अपघाताच्या घटनांमध्ये वाढ, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलविण्याकरिता लाखो रुपये खर्च होत आहे. मात्र, येथे येणाऱ्या मार्गाची प्रचंड दैना झालेली आहे. मार्गावर खड्डेच खड्डे पडल्याने याला वाली कोण, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता रेल्वे सीमेबाहेरील असल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.यापूर्वी ‘लोकमत’ने सदर रस्त्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला. थोडासा दिलास प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला. मात्र झडसदृश स्थितीमुळे मुरूम उखडून पुन्हा खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके साचले आहे. या खड्ड्यांमधून वाहने कशी चालवावी तसेच प्रवाशांनी ये-जा कशी करावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.अपघाताचे प्रमाण वाढत असून, वर्षानुवर्षे अशीच स्थिती राहत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. चांदणी चौक ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या उखडलेल्या मार्गाचे डांबरीकरण कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धोकादायक रस्त्याचा चेहरामोहरा बदलवावे, अशी मागणी आहे.पक्का रस्ता केव्हा?४अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्याची दैना प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याला कुणी वाली आहे का, असा संतप्त सवाल शहरवासीयांचा आहे. थातूरमातूर काम करू नये, पक्का रस्ता करा, असे बोलल्या जात आहे.जुन्या वस्तीतही खड्डेनवीन तिकीटघराच्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या हद्दीत खड्डेच खड्डे आहेत. पार्किंंगचालकाने संपूर्ण जागा घेरल्यामुळे खड्ड्यांतूनच मार्ग काढावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने खड्डे तर दुरूस्त करावे, तसेच पार्किंगचालकांना समज देण्याची होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा