शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने झाले काळे; वेचणीच्या काळातच लाल्याचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:57 IST

धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे .

ठळक मुद्देकापसाला बाजारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. त्यापाठोपाठ तूर आणि सोयाबीनची पेरणी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात कपाशीचे पीक उत्तम अवस्थेत असताना, परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे .पहिल्या वेचणीनंतर साधारणपणे दुसऱ्या वेचणीत उत्पादन वाढत असल्याचे गणित असताना, यंदा दुसऱ्या वेचणीतच शेतातील कापूस संपला. साधारणपणे एकरी पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या वेचणीच्या दोन किंटलवर समाधान मानावे लागले. सुरुवातीला कापसाचे पीक समाधानकारक मानले जात होते. यानंतर तालुक्यातील चार मंडळांपैकी धारणी व हरिसाल या दोन कृषी मंडळांमध्ये लाल्याने कहर केला. केवळ सावलीखेडा आणि धूळघाट रोड या मंडळात कापसाचे उत्पादन समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.धारणी तालुक्यात कापूस खरेदी केंद्र पाच-सात वर्षांपासून बंद आहे. खासगी बाजारात शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यंदा कापसाला पाच ते साडेपाच हजार रुपयांपपर्यंत दर आहे. कर्जाची परतफेड आवश्यक असल्याने कापूस व्यापाऱ्यांच्या कह्यात जात असून, काही निवडक मोठ्या शेतकऱ्यांनीच गंजी करून ठेवला आहे.

कापसाला बाजारच नाहीधारणीत कापसाची बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना स्थानिक खासगी व्यापाऱ्यांनाच विकावा लागतो. काही शेतकरी अकोट, मध्य प्रदेशातील देडतलाई, तुकईथड, बºहाणपूर, खंडवा येथे कापूस विकतात. सध्या धारणी शहरात ५२०० रुपये, तर मध्यप्रदेशात ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.मेळघाटातील वातावरण दमट व थंड असल्याने काही भागांमध्ये कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. पावसाचे कमी प्रमाणदेखील कारणीभूत आहे.- अरुण बेठेकरतालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस