शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने झाले काळे; कपास पिकावर सावकारांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:43 IST

चांदूर बाजार तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली नसली तरी कापसाची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, अल्प उत्पादन व दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’च्या आशा मावळल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर निराशाकपाशीच्या नापिकीने भयाण अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: चांदूर बाजार तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली नसली तरी कापसाची स्थिती समाधानकारक आहे. खुल्या बाजारात ५००० ते ५५०० रुपयांपर्यंत कापसाला दर मिळत आहे. तथापि, अल्प उत्पादन व दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’च्या आशा मावळल्या आहेत.तालुक्यात यंदा १७ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा आहे. कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव कमी झालेला जाणवत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादनखर्चाच्या तुलनेत कापसाला कमी दर मिळत असल्याने कपाशीच्या पेऱ्त दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्यातच शासनातर्फे खरेदी बंद झाल्याने खासगी व्यापारी व दलाल ठरवतील त्याच भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. तालुक्यात एकही जिनिंग-प्रेसिंग नाही. तालुक्यात कपाशीचे पीक समाधानकारक आहे. तथापि, योग्य दराच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी तूर्तास कापूस घरीच ठेवण्यास पसंती दिली आहे. मागील काही वर्षांपासून कापसावर सावकारांची करडी नजर आहे. काहींनी पेरणीच्या वेळी, मशागतीचा वेळी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे कापसाची स्थिती कितीही चांगली असली तरीही मेहनत करूनही शेतकºयांची झोळी रिकामीच असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस