शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने झाले काळे; कापसाच्या पेऱ्यात ४० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:48 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यात गतवर्षीचा कापसाचा अनुभव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा नियंत्रित ठेवला आहे.

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर न केल्याने संताप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यात गतवर्षीचा कापसाचा अनुभव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा नियंत्रित ठेवला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेºयात चाळीस टक्के घट होती. यावर्षीचे अवर्षण आणि सरासरीपेक्षाही कमी पावसामुळे जमिनीची ओल झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम पिकावर झाला. तीन ते चार वेच्यातच कापसाचे शेत रिकामे झाले आहे.सद्यस्थितीत खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ५५०० ते ५८०० पर्यंत प्रतवारीनुसार दर आहे. मागणी आणि भावसुद्धा वाढतील, या आशेने अजूनही मोठ्या प्रमाणात आपल्या घरात शेतकऱ्यांनी कापूस साठविला आहे. सणासुदीसाठी व आवश्यक कामांसाठी फक्त चाळीस टक्केच कापूस बाजारात आला. कापसाचे भाव सहा हजार ओलांडतील, अशीही शेतकऱ्यांना आशा आहे. सुगी दराच्या शेतीशास्त्रानुसार ही अपेक्षा रास्त आहे. कमी पावसामुळे तसेही उत्पन्नात जबर घट आहे.कमी पावसाचा फटका रबी हंगामालासुद्धा बसल्यामुळे शेतकरी कुटुंबाचे आर्थिक नियोजन संकटात आहे. तूर, हरभरा, कांदा, गहू, संत्रा आदी पिकांचे भविष्य अनिश्चित आहे. त्यामुळे अंजनगाव तालुका ‘दुष्काळसदृश’ म्हणता, दुष्काळग्रस्त घोषित करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस