शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

अनधिकृत स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:58 IST

चहाच्या टपºया व पाणटपºयांवर अनधिकृतपणे पार्किंग झोन तयार करून या ठिकाणी धुम्रपान केल्या जात आहे.

ठळक मुद्देनियमबाह्य : सार्वजनिक ठिकाणीही सर्रास धुम्रपान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चहाच्या टपºया व पाणटपºयांवर अनधिकृतपणे पार्किंग झोन तयार करून या ठिकाणी धुम्रपान केल्या जात आहे. या ठिकाणी अ‍ॅक्टीव स्मोकर्समुळे पॅसिव्ह स्मोकिंगच्या विळख्यात अंबानगरीतील तरूण जात आहे. यासाठी अधिकृत स्मोकिंग झोन तयार करण्यात आले आहे. या नियमबाह्य स्मोकिंग झोनवर कारवाई केव्हा असा प्रश्न केला जात आहे.सार्वजनिक ठिकाणी सुध्दा सर्रास स्मोकिंग केली जात आहे. बसस्थान, रेल्वेस्टेशन, सिनेमा थेटर्स, विविध महाविद्यालयाच्या समोर तसेच शासकीय कार्यालयाच्या समोर सुध्दा सर्रास रोज हजारो नागरिक स्मोकिंग करतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे हे नियमबाह्य असून याकडे पोलिसांचे व एफडीएचे व संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक ठिकाणी जर धुम्रपान करण्यात येत असेल तर कारवार्इंचा बडगा उगारला पाहिजे व अनाधिकृत धुम्रपान करणाºयांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. परंतु याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. हॉटेल व पाणटपºयांवर अनाधिकृत स्मोकिंग झोन तयार करण्यात आल्याची वृत्त लोकमतने देऊन यासंदर्भाचे प्रश्न लोकदरबारात मांडला होता. पण यासंदर्भाची पोलिसांनी व अन्न व प्रशासन विभागाने कुठलीही कारवाई केली नाही.त्यामुळे या प्रशासन किती बेजबाबदार आहे. हे दिसून येत आहे. धुम्रपान केल्या जात असल्याने हजारो तरूणांचे आरोग्य खराब होत आहे. कर्करोगासारखे गंभीर आजार यातून होत आहेत. तसेच अ‍ॅक्टीव स्मोकर्समुळे इतरांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुणी धुम्रपान करीत असेल व त्याच्या बाजुला अनेक लोक बसले असेल तर त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने किंवा महापालिकीने कुठल्याही पाणटपरी किंवा चहाटपरीवाल्यांना अधिकृत स्मोकिंग झोनची परवानगी दिली नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी स्मोकिंग झोन आहेत ते नियमबाह्य आहे.