शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निम्न दर्जाची मिठाई तयार करणाऱ्यांवर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 21:59 IST

निम्न दर्जाची व घातक रासायनिक रंगाच्या वापरातून तयार होणाऱ्या मिठाईचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायला हवे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निम्न दर्जाच्या मिठाईची विक्री होत असताना अन्न प्रशासन विभाग गप्प का, असा प्रश्नही पुढे येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निम्न दर्जाची व घातक रासायनिक रंगाच्या वापरातून तयार होणाऱ्या मिठाईचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायला हवे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निम्न दर्जाच्या मिठाईची विक्री होत असताना अन्न प्रशासन विभाग गप्प का, असा प्रश्नही पुढे येत आहे. घातक रंगमिश्रीत मिठाईची विक्री करणाऱ्यांवर अन्न प्रशासन विभाग केव्हा कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.गणेशोत्सवात दररोज अंदाजे १५ हजारो किलो मिठाईची विक्री होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण मिठाई तयार करण्यासाठी लागणारा खवा अन्य जिल्ह्यातून मागविला जातो. हा खवा योग्य की अयोग्य? हे कोठेही तपासले जात नाही. असे असताना मिठाईसाठी हा खवा जिल्हाभरात नामांकित प्रतिष्ठानांना पुरविता जातो. अमरावती जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त मिठाई विके्रते आहेत. गतवर्षीसुध्दा अन्न प्रशासन विभागाने मिठाई विक्रेत्यांच्या प्रतिष्ठांनाच्या झडत्या घेऊन नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यावर्षीसुद्धा एफडीएकडून धडाकेबाज कारवाईची अपेक्षा आहे. त्यापार्श्वभूमिवर कारवार्इंचा बडगा उगारायला हवा. निम्न दर्जाची मिठाई व रसायनमिश्रित रंगाची मिठाई जर नागरिकांच्या पोटात जात असेल तर नागरिकांना याची कल्पनाही नसेल की, अशा गोड विषामुळे कर्करोगासारख्या आजारालाही आंमत्रण मिळू शकते. नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.