शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

विदर्भातील आरएफओ प्रशिक्षणाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट; वन विभागात वरिष्ठांविरोधात एल्गार 

By गणेश वासनिक | Updated: July 14, 2023 19:02 IST

आरएफओंवर असलेले आरोप, गुन्हे वा निलंबनाची माहिती पाठविण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. 

अमरावती: वन विभागात पदोन्नत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना (आरएफओ) प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात दोन प्रशिक्षण केंद्र देण्यात आली आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यातील आरएफओंना वन अकादमी कुंडल (सांगली) येथे तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकण विभागातील आरएफओंना वन अकादमी चंद्रपूर येथे प्रशिक्षण दिल्या जात आहे. मात्र, यावरच आरएफओंनी आक्षेप नोंदविला आहे. हेतुपुरस्सर विभाग बदलल्याने अनेकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तर अनेक जण आजारी असून महिला आरएफओंना कौटुंबिक समस्यांचा प्रशिक्षणात विचार करण्यात आला नाही, असा आक्षेप आहे. दहा आरएफओ न्यायालयात, वरिष्ठांकडून टार्गेटराज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ४५ दिवसांचे प्रशिक्षण महसूल विभागनिहाय विदर्भातील अधिकाऱ्यांना चंद्रपूर उर्वरित महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना कुंडल (सांगली) येथे प्रशिक्षण देण्यात यावे, याकरिता विदर्भातील दहा आरएफओंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ६५०/२०२३ अन्वये धाव घेतली आहे. मात्र या आरएफओंना आता १९ वरिष्ठ अधिकारी कटू भावनेने बघत असून त्यांची कुंडली काढण्यासाठी मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्र जारी केले आहे. यामध्ये आरएफओंवर असलेले आरोप, गुन्हे वा निलंबनाची माहिती पाठविण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती