शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-काझीपेठ सुपरफास्टला बडने-यात थांबा, नवीन गाडीचे जल्लोषात स्वागत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 20:52 IST

नव्याने सुरू झालेल्या पुणे-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वे गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अमरावतीत शनिवार ( 21 आॅक्टोबर)  या नव्या गाडीचे स्वागत स्थानकावर करण्यात आले.

बडनेरा(अमरावती) : नव्याने सुरू झालेल्या पुणे-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वे गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. शनिवार ( 21 आॅक्टोबर)  या नव्या गाडीचे स्वागत स्थानकावर करण्यात आले. यामुळे अमरावती जिल्ह्याकडील प्रवाशांची सोय झाली आहे.आठवड्यातून एकदा धावणा-या अप व डाऊन पुणे काझीपेठ रेल्वे गाडीला थांबा मिळावा, यासाठी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पाठपुरावा केला.

दर शनिवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी, तर दर सोमवारी काझीपेठ-पुणे ही गाडी रात्री 9 वाजून 55  मिनिटांनी ही गाडी बडने-यात पोहोचेल. येथे तीन मिनिटांचा थांबा येथे देण्यात आला. दरम्यान,  झेडआरयूसीसीचे सुनील भालेराव, स्टेशन मास्तर आर.डब्ल्यू. निशाणे, सुरेश रतावा, विनोद कलंत्री, रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, रेल्वे सुरक्षा बलाचे सी.एच.पटेल, सहायक पोलीस निरीक्षक पी.व्ही.चक्रे, नगरसेविका अर्चना धामणे, निखिल गाले, विनायक ठाकरे, प्रवीण सिरसाट, उमेश वाठ, राजू अक्कलवार, मिथून सोळंके, कुचिन कैथवास यासह शिवसेनेचे इतरही कार्यकर्ते या गाडीच्या स्वागतासाठी उपस्थित होते.  

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी