शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही कोविड रुग्णालयात जाणार नाही... पॉझिटिव्ह रुग्णांनी दिला ठाम नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 19:51 IST

रामपुरी कॅम्प परिसरातील ३७ व २९ वर्षीय महिला आणि ३९ वर्षीय पुरुषाने कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देतिघांविरुद्ध गुन्हारामपुरी कॅम्प परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रामपुरी कॅम्प परिसरातील ३७ व २९ वर्षीय महिला आणि ३९ वर्षीय पुरुषाने कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुढील औषधोपचाराकरिता महापालिकेच्या आरोग्य पथकाने रामपुरी कॅम्प येथील तिघांना कोविड रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु, पथकाचा आदेश न जुमानता त्यांनी कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. रुग्णालयात न जाता आम्ही घरीच राहून उपचार करतो. रुग्णालयात असलेल्या अन्य रुग्णांमुळे आम्हाला अधिक त्रास होईल असे त्यांचे म्हणणे होते. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम १८८ सहकलम २, ३, ४ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस