शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या प्रवेशद्वारावर वाघोबाचे होणार दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:49 IST

मेळघाटच्या पायथ्याशी परतवाडा प्रवेशद्वारावर पर्यटकांसह वनप्रेमींचे स्वागत आता जंगलाचा राजा वाघ करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून जंगलाचा राजा असलेल्या वाघाच्या पूर्णाकृती प्रतिकृतीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देजागतिक व्याघ्रदिनी लोकार्पण : परतवाड्यात वाघोबाची सेल्फी घेता येईल
<p>लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटच्या पायथ्याशी परतवाडा प्रवेशद्वारावर पर्यटकांसह वनप्रेमींचे स्वागत आता जंगलाचा राजा वाघ करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून जंगलाचा राजा असलेल्या वाघाच्या पूर्णाकृती प्रतिकृतीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी, मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर अचलपूरच्या नगराध्यक्ष सुनीता फिसके, उपवनसंरक्षक जी.आर. माधवराव, विनोद शिवकुमार, विशाल माळी, सहायक वनसंरक्षक मिलिंद तोरो, शिवसेनेच्या भावना कोंडे, पोपट घोडेराव, ओमप्रकाश दीक्षित, सरीता आहाके, सागर वाटाणे, वर्षा भोयर सह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.मेळघाटात हा संपूर्ण जंगलाने व्यापलेला परिसर असून त्याला भेट देण्यासाठी देशभरातील लाखो पर्यटक मेळघाटात येतात. मेळघाटात प्रवेश करतानाच आता मेळघाटची ओळख असलेल्या वाघोबाकडून त्यांचे स्वागत होणार आहे. खासदार अडसूळ यांच्या विशेष प्रयत्नाने वाघाचा पूर्णाकृती प्रतिकृती बसविण्यात आले आहे. पर्यावरणाच्या अन्नसाखळीत वाघ जंगलाचा राजा असला तरी तो महत्त्वपूर्ण घटक आहे. वाघ असेल तर जंगल वाचेल. वाघाच्या सुरक्षतेसाठी देशात मोठ्या प्रमाणात योजना आखल्या जात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत्या काही वर्षांत वाघांची संख्या वाढल्याचे आनंददायी वृत्त आहे जागतिक व्याघ्रदिनी परतवाडा शहराच्या धारणी, चिखलदरा या मेळघाट परिसराकडे जाणाऱ्या टी पॉर्इंटवर वाघोबा उतरल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.सेल्फीचा नाद पूर्ण होणारजंगलात वाघ दिसताच अनेकांची त्रेधातिरपट होते. मात्र, आता परतवाडा शहरात वाघोबाचे दर्शन झाल्याने सेल्फीचा नाद असलेल्यांची मनोकामना पूर्ण होणार आहे. वाघोबाचा पूर्णाकृती पुतळा आकर्षक असल्याने पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांच्या वाघासोबत फोटो असण्याच्या इच्छा-आकांक्षा सेल्फीचा नाद पाहता तो पूर्ण होणार आहे.