शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

महिला मेळाव्यात मतदान जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:51 IST

निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून, महिलांनीही या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी केले.

ठळक मुद्देप्रात्यक्षिकाद्वारे माहिती : सीईओंचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून, महिलांनीही या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी केले.स्वीप मोहिमेंतर्गत महिला मतदार जागृतीसाठी नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने येथील एस.व्ही. देशमुख स्मृती सभागृहात नुकताच महिला मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञ अलका कुथे, डीआरडीचे चेतन जाधव, नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक ज्योती मोहिते आदी उपस्थित होते.देशाचा एक नागरिक म्हणून मतदानाचे पवित्र कार्य पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. महिलांनी सुद्धा या कार्यात सक्रिय व्हावे, असे आवाहन मनीषा खत्री यांनी केले. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्याची शपथ यावेळी सर्व महिलांनी घेतली. यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटव्दारे मतदानाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. झेडपीचे संजय खारकर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.