शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयात व्हिजिबल पोलिसिंग; ‘गौरक्षण’ला नवी पोलीस चाैकी; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

By प्रदीप भाकरे | Updated: November 5, 2023 15:15 IST

हिंदू स्मशान भूमी, गडगडेश्वर व पुढे गौरक्षण भागात वाढलेल्या नागरी वसाहती पाहता तेथे पोलीस चौकी असावी, असा मानस राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांनी व्यक्त केला होता. त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे.

अमरावती: राजापेठ ठाण्याच्या हददीतील हिंदू स्मशान भुमीजवळील गौरक्षण भागात नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर रोजी त्या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. त्या चौकीत २४ बाय ७ पोलीस अंमलदार उपस्थित राहणार आहेत. हिंदू स्मशान भूमी, गडगडेश्वर व पुढे गौरक्षण भागात वाढलेल्या नागरी वसाहती पाहता तेथे पोलीस चौकी असावी, असा मानस राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांनी व्यक्त केला होता. त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे.

पोलीस उपायुक्त सागर पाटील व विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, शिवाजी बचाटे व मनिष ठाकरे, हिंदू स्मशान भुमीचे अध्यक्ष आर. बी. अटल, सुरेश रतावा, एचयूपीएम येथील हेल्पलाईनचे सदस्य, शांतता समिती, महिला समिती, पोलीस मित्र समिती सदस्य, राजापेठच्या ठाणेदार सिमा दाताळकर, कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे, भातकुलीचे ठाणेदार प्रविण वांगे, पोलीस निरिक्षक स्वाती पवार, क्राईम पीआय आसाराम चोरमले व राहुल आठवले हजर होते.

तत्काळ पोलीस मदतशहरातील नागरिकांना पोलिसांची तात्काळ मदत पोहचविण्याने उददेशाने गौरक्षण चौकी उभारण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. तथा पोलीस विभागातील कार्यपध्दतीची माहिती दिली. गौरक्षण चौकीत नोंदणी रजिस्टर ठेवण्यात आले असून, बिट अधिकारी व अंमलदार तेथे गस्तीदरम्यान भेटी देतील. कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस निरिक्षक सोनू झामरे तर प्रास्ताविक पोलीस उपायुक्त विक्रम साळी तर सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांनी आभार मानले. 

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस