शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’ने जाळला वीरेंद्र जगताप यांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:01 IST

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनेलला आघाडी मिळाल्याचा आनंद साजरा करताना अमरावती येथे विश्रामगृह परिसरात सहकार पॅनलचे नवनियुक्त संचालक वीरेंद्र जगताप यांनी उत्साहाच्या भरात राज्यमंत्री बच्चू कडू यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीरेंद्र जगताप यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर बाजार : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींबाबत अपशब्द काढल्याचा आरोप करीत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा प्रतिकात्मक पुतळा चांदूर बाजारात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाळून निषेध केला. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्हा दाखल करून त्वरित कारवाईची मागणीसुद्धा कार्यकर्त्यांनी केली.जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनेलला आघाडी मिळाल्याचा आनंद साजरा करताना अमरावती येथे विश्रामगृह परिसरात सहकार पॅनलचे नवनियुक्त संचालक वीरेंद्र जगताप यांनी उत्साहाच्या भरात राज्यमंत्री बच्चू कडू यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीरेंद्र जगताप यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी प्रहारचे तालुकाप्रमुख संतोष किटुकले यांच्या नेतृत्वात चांदूर बाजार पोलिसात तक्रार करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.तालुक्यातील अनेक कार्यकर्ते अमरावती येथे धडकले व कठोर कारवाईची मागणी करीत फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी संतोष किटुकलेंसह नगराध्यक्ष नितीन कोरडे, उद्धव ठाकरे, निखिल ठाकरे, मंगेश इंगोले, विक्रम कडू, प्रदीप बंड, सुरेश गणेशकर, गणेश पुरोहित, विशाल बंड, नीलेश वाटाणे, गोलू ठाकूर, मो. रिजवान उपस्थित होते.

 

टॅग्स :Virendra Jagtapवीरेंद्र जगताप