शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन, अधिकाऱ्यांचे अभय

By admin | Updated: July 17, 2014 23:49 IST

कृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत, तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित ठेवणेही महत्त्वाचे आहे.

दुर्लक्ष : कृषी केंद्रात साठा, किंमत, तारखेचा फलक बंधनकारकगजानन मोहोड - अमरावतीकृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत, तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित ठेवणेही महत्त्वाचे आहे. या नियमांना सर्रास तिलांजली देऊन बहुतांश केंद्रांमध्ये अवाजवी किमतीत वाण विकले जात आहेत. परंतु कृषी अधिकाऱ्यांचे या बेकायदा व्यवहारावर नियंत्रण नाही. दुकानात विक्री व साठवणूक करण्यासाठी परवाना घेणे दुकानदारांना बंधनकारक आहे. या परवान्यामध्ये विक्रीस्थळ व गोदामाचा अचूक पत्ता नमूद करणे महत्त्वाचे आहे. परवाना नमूद असलेल्या विक्रीस्थळा- व्यतिरिक्त इतर ठिकाणांवरुन बियाण्यांची विक्री करणे तसेच नमूद गोदामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी साठवणूक करणे हा बियाणे कायदा अधिनियम व नियंत्रण आदेशातील तरतुदीचा भंग आहे. विक्री केंद्रातून विक्री केली जाणाऱ्या बियाण्यांचा पिकनिहाय व वाणनिहाय तपशील, उत्पादकांचे नाव, उत्पादकाला कृषी आयुक्तांनी विक्री करावयास दिलेल्या परवानगीची दिनांक इत्यादी तपशील विक्रेत्याने सही शिक्यानिशी कृषी विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. ज्या उत्पादकांचे बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे त्यांना कृषी आयुक्तांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी दिलेली परवान्याची प्रत व प्रमाणित बियाण्यांसाठी लॉटनिहाय मुक्तता अहवाल तसेच उत्पादन कंपनीच्या पैदासकाराने स्वाक्षरी केलेले वाणांचे ओळखता येणारे गुणधर्म ही कागदपत्रे विक्री केंद्रावर उपलब्ध ठेवणे ही परवानाधारकाची जबाबदारी आहे.