शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन २९ वाहनचालकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:01 IST

अकारण पायी फिरणे, हॉटेल-प्रतिष्ठान सुरू ठेवणे आदी कारवाईत १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी ७ पर्यंत राबविलेल्या संचारबंदीला न जुमानता, काहीही काम नसताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांनी ४५ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली.

ठळक मुद्देपोलिसांची माहिती : १० इतर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात संचारबंदीचे उल्लघंन करीत विनाकारण फिरणाऱ्या २९ चालकांविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविले आहेत. अकारण पायी फिरणे, हॉटेल-प्रतिष्ठान सुरू ठेवणे आदी कारवाईत १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी ७ पर्यंत राबविलेल्या संचारबंदीला न जुमानता, काहीही काम नसताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांनी ४५ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली. गाडगेनगर हद्दीत सर्वाधिक १०, फ्रेजरपुरा हद्दीत सात, राजापेठ हद्दीत पाच, शहर कोतवाली हद्दीत पाच, खोलापुरीगेट हद्दीत चार, बडनेरा हद्दीत तीन, वलगाव हद्दीत तीन असे २९ चालक व इतर प्रकरणात १० अशा ३९ जणांविरुद्ध रविवारपर्यंत गुन्हे नोंदविण्यात आले. रविवारीसुद्धा दिवसभर कारवाई सुरू होती. याकरिता मुख्य चौकांमध्ये शहर पोलीस हद्दीत ८०० कर्मचारी तैनात होते.रविवारी ३००संचारबंदीचे उल्लंघन करीत फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांकडून रविवारी ४५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शनिवारी ४१२ वाहनचालकांकडून ६९ हजारांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अशोक लांडे, राहुल आठवले यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस