शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

‘सरपंच अवॉर्ड’साठी गावे सरसावली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:56 IST

बुलडाणा: गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू  केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ या योजनेस जिल्ह्यातून भरघोस प्र ितसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल  करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा  पहिलाच पुरस्कार सोहळा आहे.  

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या योजनेचे स्वागत : सरपंच व जनतेकडून नामांकने दाखल  होण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू  केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ या योजनेस जिल्ह्यातून भरघोस प्र ितसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल  करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा  पहिलाच पुरस्कार सोहळा आहे.  सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, तसेच कृषी, आरोग्य आदी  बारा क्षेत्रांत केलेल्या कामांची नोंद घेऊन या प्रत्येक क्षेत्रात चांगले काम  करणार्‍या सरपंचांना जिल्हा पातळीवर ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत  सरपंच अवॉर्ड-२0१७’ दिला जाणार आहे. पतंजली आयुर्वेद हे या उ पक्रमाचे प्रायोजक तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक आहेत. या बारा  पुरस्कारांसह सर्वांंगीण काम असणार्‍या सरपंचास ‘सरपंच ऑफ द इयर’  हा अवॉर्डही दिला जाणार आहे. याच सरपंचांचे पुढे राज्यपातळीवरील  अवॉर्डसाठी नामांकन होणार आहे. त्यातून या विभागांतील राज्यस्तरावरचे  पुरस्कारार्थी निवडले जातील.  आदर्श सरपंचांचा शोध घेत त्यांच्या धडपडीची दखल घेण्यासाठी व इ तरांना प्रेरणा देण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली  आहे. सरपंच स्वत: या पुरस्कारांसाठी आपले नामांकन दाखल करू शक तात. याशिवाय जनताही त्यांना आदर्श वाटणार्‍या सरपंचांचे नामांकन  दाखल करू शकते. ‘लोकमत’चे ज्युरी मंडळ या नामांकनाची छाननी  करून पुरस्कारार्थींंची निवड करणार आहे.  

पुरस्कारांसाठीचे जिल्हेअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद,  लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे,  सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत प्रथम वर्षी ही पुरस्कार योजना  असेल.

चला सहभागी होऊ या१ नोव्हेंबर २0१६ ते ३१ ऑक्टोबर २0१७ या काळात सरपंच पदावर  कार्यरत असलेले आजी, माजी व नवनियुक्त सरपंच या पुरस्कार योजनेत  आपले नामांकन दाखल करु शकतील. नामांकनासाठीच्या प्रवेशिका  ‘लोकमत’च्या जिल्हा व विभागीय कार्यालयांत उपलब्ध आहेत. www.lokmatsarpanchawards.in या संकेतस्थळावर सरपंच तसेच नागरिकही  पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करु शकतात. अधिक माहितीसाठी  ९९२३३७८४७६, ९९२0१७९२८२ या क्रमांकांवर संपर्क करावा. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती