शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ढाकुलगावच्या सरपंचपदी विजय कांडलकर

By admin | Updated: May 8, 2015 00:29 IST

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ढाकुलगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ..

धामणगांव रेल्वे : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ढाकुलगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे विजय कांडलकर यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी सुनीता पोहेकर यांची वर्णी लागली आहे. सरपंचपदासाठी विजय कांडलकर व रसिका म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले होते़ यात भाजपचे विजय कांडलकर यांना ७ मते मिळालीत. रसिका म्हात्रे यांचा दारूण पराभव झाला़ या निवडणुकीत म्हात्रे यांच्या नावापुढे कुणीही हात उंच न केल्यामुळे यांना शून्य मते मिळाली आहेत. उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनीता राजेंद्र पोहेकर व अर्चना कंगाले यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले़ निवडणुकीत पोहेकर यांना पाच मते मिळालीत, तर कंगाले यांना दोन मते मिळाली. या निवडणुकीत ग्रा़प़ंसदस्य ज्ञानेश्वर वाळके, रामेश्वर ठाकरे, सुनीता बाभुळकर यांनी सहभाग घेतला होता़ पुन्हा पाच वर्षांनंतर भाजपने या ग्रामपंचायतीवर विजय कांडलकर यांच्या माध्यमातून झेंडा फडकविला आहे़ यासाठी मनीष बाभुळकर, अमित पोहेकर, सचिन बुटले, विलास मोखळकर, उमेश तितरे, ओमकर बाभुळकर, राजेंद्र पोहेकर, सतीश इंगळकर, अशोक सारवे, प्रदीप माकोडे, मोरेश्वर वऱ्हाडे, अनिल राजुरकर, इरफान शहा, दादा शहा यांनी प्रयत्न केले. ढाकुलगाव ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा सरपंच निवडून आल्यानंतर येथील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीला प्रचंड रंगत आली होती. ही निवडणूक बहुचर्चित ठरली. उपसरपंचपदी सुनीता पोहोकार यांची निवड झाली आहे.