शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे टक्कल करून व्हिडीओ केला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:05 IST

चारित्र्याच्या संशयातून नातेवाइकांचे कृत्य

अमरावती : एका १९ वर्षीय तरुणीचे टक्कल करून, त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ हद्दीतील धोतरा गावालगतच्या जंगलात घडला. पीडितेने बुधवारी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे याची तक्रार केल्यानंतर त्यांनी नांदगावपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. चारित्र्यावरील संशयातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.आई-वडील हयात नसलेली ही १९ वर्षीय तरुणी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बु. येथे दोन लहान भावांसोबत राहते. तिचे नातेवाईक अनिल भोसले, करणसिंग पवार, राहुल भोसले व राजा वाघाडे मंगळवारी तिच्या घरी आले. जबरदस्तीने तिला दुचाकीवरून त्यांनी धोतरा गावालगतच्या जंगलात नेले. तेथे हातपाय बांधून तिचे टक्कल केले. तसेच याचा व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केला, असे पीडितेने म्हटले आहे.याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी बुधवारी पीडितेला घेऊन डीसीपींकडे तक्रार केली.हा प्रकार गंभीर असून, हे कृत्य करणाºयांना मोकाट सोडले जाणार नाही. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नांदगाव पेठ पोलिसांना दिले आहेत.- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त.

टॅग्स :Crimeगुन्हा