शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय रब्बी पिकस्पर्धेत विदर्भातील शेतकरी अव्वल

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 3, 2023 17:19 IST

गहू, हरभरा पिकासाठी स्पर्धा, कृषी आयुक्तांद्वारा निकाल जाहीर

अमरावती : पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रब्बी पीक स्पर्धा-२०२१ चा निकाल कृषी आयुक्त तथा अध्यक्ष, मुख्य स्पर्धा समितीद्वारा जाहीर करण्यात आला. यामध्ये विदर्भातील शेतकरी अव्वल ठरले आहेत.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी व करडई पिकांसाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धा समितीची बैठक १० मार्च २०२१ ला पार पडली होती. यामध्ये विभागस्तरावरुन प्राप्त उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार राज्यस्तरीत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी विजेत्या शेतकऱ्यांची नावे २७ मार्च २०२३ रोजी घोषित करण्यात आलेली आहे.

यामध्ये रब्बी हरभरा (सर्वसाधारण गट) मध्ये भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील उसरीपाल येथील मदनपाल भोजराज भोयर या शेतकऱ्यांने हेक्टरी ६८.४० क्विंटल उत्पादन घेत प्रथम, याच तालुक्यातील नवेगाव बु. येथील विक्रांत रामभाऊ मोहतुरे द्वितीय व अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथील सचिन क्षिरसागर यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे.

याशिवाय रब्बी गहू (आदिवासी गट) यामध्ये अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात पलश्या गावातील नंदा काल्या चिमोटे प्रथम, नाशिक जिल्हा व तालुक्यातील घोडेगाव येथील सोमनाथ गणपत बेंडकोली द्वितीय व नंदूरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील डोगेगाव येथील नितीन सुभाष वसावे यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. विजेत्या शेतकऱ्यांची नावे तालुका व जिल्हा स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी