शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणात महाकाय वृक्षाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:08 IST

रस्त्याचा विकास हाच खरा विकास असल्याचे भासवून रुंदीकरणात अडसर ठरत असलेली मोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे ....

ठळक मुद्देविकासाचा बनाव : सरकारच्या वृक्ष बचाव मोहिमेचा कंत्राटदारांना विसर

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : रस्त्याचा विकास हाच खरा विकास असल्याचे भासवून रुंदीकरणात अडसर ठरत असलेली मोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र वरूड ते पांढुर्णा व नागपूर महामार्गवर पहावयास मिळत आहे. या मार्गावरील ५० ते १०० वर्षांची महाकाय वृक्षांचे बळी जात असल्याने रस्ते ओस पडू लागले आहेत.कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने लोकसहभाग व शासकीय कर्मचारी, अधिकाºयांकडून वृक्षलागवडीचे लक्ष ठेवून धडाक्यात वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र रस्त्याचे चौपदरीकरण होेत असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार नांदगाव पेठ ते पांढुर्णा सीमेपर्यंत चौपदरी रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार कंपनीने काम सुरू केले. प्रत्यक्षात यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण असल्याचे सांगून सिमेंटीकरण करीत आहे. या कामात अडसर ठरणारी शेकडो वर्षे जुनी वड, पिंपळ, आंबा, निंबासह आडजातीचे वृक्ष आहे. पंरतु रस्ता रुंदीकरणात त्यांची कत्तल होत आहे. रस्त्याच्या किंवा कोणत्याही विकासाच्या कामात आडकाठी ठरणाºया महाकाय वृक्षांना जीवनदान देण्याकरिता शासनाने वृक्षारोपणची योजना आखावी, अशी मागणी प्रवीण चौधरी यांनी केली आहे.