शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात

By admin | Updated: July 17, 2014 23:50 IST

जिल्ह्यातील ७ नगर परिषदांचे अध्यक्ष व ९ उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया १८ जुलैपासून सुरु होत आहे. मोर्शी व दर्यापूर येथील नगराध्यक्ष पद निवडण्ुूकीला न्यायालयाचा स्थगनादेश आहे.

अमरावती : जिल्ह्यातील ७ नगर परिषदांचे अध्यक्ष व ९ उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया १८ जुलैपासून सुरु होत आहे. मोर्शी व दर्यापूर येथील नगराध्यक्ष पद निवडण्ुूकीला न्यायालयाचा स्थगनादेश आहे. दर्यापूर येथे उपाध्यक्ष पदासोबतच स्वीकृत सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा प्रशासनाने या निवडणूक संदर्भात विशेष सभेच्या नोटिशी सर्व सदस्यांना पाठविल्या आहेत.राज्य शासनाने अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दर्शवीत नगराध्यक्ष पदाला सहा महिन्यांची किंवा शासन ठरवेल त्या दिवसाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु शासनाने ही मुदत वाढ रद्द केली. परिणामी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ ५ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने या पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जारी केला. परंतु चवथ्यांदाही महिला राखीव आरक्षण असल्याने दर्यापूर येथील प्रकाश चव्हान व मोर्शी येथील प्रदीप कुऱ्हाडे यांनी उच्च न्यायालयाच्या धाव घेतली. यावर नगरविकास प्रशासनाने उत्तर सादर करायला तीन आठवड्यांचा अवधी मागितला. त्यामुळे दोन ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला स्थगनादेश मिलाला आहे. चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगावसुर्जी, चांदूर बाजार, वरुड, शेंदूरजनाघाट, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यासोबतच नगराध्यक्षपद निवडणुकीला स्थगनादेश असणाऱ्या दर्यापूर व मोर्शी अशा नऊ नगर परिषदांमध्ये उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. दर्यापूर येथे रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठीही निवडणूक होत आहे.