शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर-परतवाड्यातील अनधिकृत पोस्टर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:51 IST

अचलपूर नगरपालिकेने १ जानेवारीपासून अनधिकृत पोस्टर, बॅनर, फ्लेक्स व पताके काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. अचलपूर, परतवाडा शहरातील झाडांसह इलेक्ट्रिक पोलवरील शेकडो बॅनर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढले.

ठळक मुद्देपालिकेची कारवाई : प्लास्टिक निर्मूलन, दुकान तेथे कचरापेटी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगरपालिकेने १ जानेवारीपासून अनधिकृत पोस्टर, बॅनर, फ्लेक्स व पताके काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. अचलपूर, परतवाडा शहरातील झाडांसह इलेक्ट्रिक पोलवरील शेकडो बॅनर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढले.अचलपूर नगरपालिका हद्दीत जागा मिळेल तेथे पोस्टर, बॅनर, पताका, झेंडे लावण्यात आलेले होते. त्यामुळे जुळे शहर विद्रुप दिसत होते. विशेष म्हणजे, त्यासाठी परवानगीही घेण्यात आलेली नव्हती. या प्रकाराला आळा बसावा, पालिकेला कर प्राप्त व्हावा व योग्य परवानगीने नियोजित ठिकाणीच ते लावले जावेत, याकरिता नगरपालिकेने बॅनर हटाव मोहिमेला सुरुवात केली होती.कचरापेटीची सक्ती, कॅरीबॅग बंदीजुळ्या शहरांतील दुकानांमध्ये विक्रेत्यांनी प्लास्टिक कॅरीबॅग ठेवू नये, यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तरीदेखील विक्रेते मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. अशा दुकानदारांवर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दुकानांवर छापे टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. याचबरोबर प्रत्येक दुकानापुढे कचरापेटी लावावी, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील पत्र दुकानमालकांना देण्यात आले आहेत. शहरातील शिवाजी संकुलामध्ये दुकानदारांनी नगरपालिकेच्या या भूमिकेचे स्वागत केले. शहर सुंदर आणि स्वच्छ राहावे, यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप स्वत: या मोहिमेवर लक्ष देत आहेत.