शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसी नेट आता ३०० गुणांची; 'जेआरएफ'ना सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.याबाबतचे परीपत्रक सीबीएसईने जारी केले ...

ठळक मुद्देवयाची अट शिथिल८ जुलै रोजी होणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.याबाबतचे परीपत्रक सीबीएसईने जारी केले असून, नव्या नियमांनुसार ८ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा वेबसाइटवर १ फेब्रुवारीला होणार आहे.

असे असेल परीक्षेचे स्वरूपनेट परीक्षेत सीबीएसईकडून काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा आता ३५० ऐवजी ३०० गुणांची असणार आहे. पूर्वी असणाऱ्या तीनऐवजी आता दोनच पेपर राहतील. पहिला पेपर ५० प्रश्नांचा व दुसरा पेपर १०० प्रश्नांचा आहे. परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्न) पहिल्या पेपरसाठी एक तासाचा अवधी असणार आहे. २०० गुणांच्या (१०० प्रश्न) दुसऱ्या पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे.

असा असेल नेट परीक्षेचा कार्यक्रमसीबीएसईच्या नव्या नियमानुसार यूजीसी नेट परीक्षा ८ जुलै रोजी होणार आहे. ६ मार्च ते ५ एप्रिल आॅनलाइन फॉर्म भरता येईल. ६ एप्रिल रोजी चलान भरण्याची अंतिम मुदत राहील.

‘जेआरएफ’साठी वयाच्या अटीत वाढज्युनिअर रिसर्च फेलोसाठी पूर्वीच्या खुल्या गटासाठी असलेली २८ वर्षे वयाची मर्यादा ३० वर्षे करण्यात आली आहे. मागास प्रवर्गांसाठी पाच वर्षे अधिक असणार आहेत.

टॅग्स :examपरीक्षा