शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
3
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
4
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
5
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
6
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
8
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
9
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
10
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
11
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
13
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
14
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
15
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

‘त्या’ दोन महिलांनी केले तीन लाखांचे दागिने परत

By admin | Published: April 02, 2015 12:26 AM

सराफा बाजारात सापडलेल्या पर्समधील तीन लाखांचे दागिने दोन महिलांनी पोलिसांच्या स्वाधीन करुन प्रामाणिकपणाचा परिचय दिला.

अमरावती: सराफा बाजारात सापडलेल्या पर्समधील तीन लाखांचे दागिने दोन महिलांनी पोलिसांच्या स्वाधीन करुन प्रामाणिकपणाचा परिचय दिला. या दोन महिलांचा राजापेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सत्कार केला.स्थानिक अंबापेठ येथील रहिवासी प्रतिभा जंगले व सविता तानकर बुधवारी सराफा बाजारात दागिने खरेदीकरिता गेल्या होत्या. त्या सराफ्यातील एका हातगाडीवर फराळ करण्यासाठी गेल्यात. त्यावेळी सुनंदा ततंरपाळे व त्यांच्यासोबतची एक मुलगी फराळ करीत होती. फराळ आटोपून सुनंदा या निघून गेल्या. मात्र, त्यांची पर्स टेबलजवळ पडली. ही बाब प्रतिभा व सविता यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक एस.एस. भगत यांना माहिती दिली. पोलिसांनी पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये ११० ग्रॅमचे सोन्याचे दागिने आढळून आले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांनी कौतूक करुन सुंनदा ततंरपाळे दागिने परत केले.