शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

४८ तासांत लावला दुचाकी चोरीचा छडा

By admin | Updated: June 25, 2017 00:11 IST

सलग दोन दिवसांत दोन घरांसमोरील दुचाकी चोराला अचलपूर पोलिसांनी दोन दिवसांच्या आतच मोटरसायकलसह अटक केली.

एकास अटक : अचलपूर पोलिसांची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : सलग दोन दिवसांत दोन घरांसमोरील दुचाकी चोराला अचलपूर पोलिसांनी दोन दिवसांच्या आतच मोटरसायकलसह अटक केली.शेख कलीम शेख निसार, बुंदेलपुरा अचलपूर असे आरोपीचे नाव आहे. १९ जूनच्या रात्री मोहम्मद शकील बागवानपुरा यांच्या घरासमोरून त्याची दुचाकी एमएच २७ एएन ४१३८ चोरीला गेली होती, तर आशुतोष मिश्रा, चावलमंडी यांच्या घरासमोरून त्यांची दुचाकी दुसऱ्या दिवशी रात्रीला चोरीला गेली होती. या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी कलम ३७९ अन्वये अपराध क्र. १४५/१७ व १४६/१७ गुन्हा नोंदविला होता.दोन दिवसांत दोन दुचाकी चोरीला गेल्याने अचलपूर पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन तपासाची चक्रे फिरविली. अट्टल दुचाकी चोराचा छडा लावण्यासाठी पोलीस कामावर असतानाच त्यांना माहिती मिळाली. अचलपूरचे ठाणेदार सोनोने यांच्या मार्गदर्शनात विनोद राऊत, पुरुषोत्तम बावनेर, रवींद्र बावने, सचिन भोम्बे, राजू तायडे यांनी सापळा रचून चिखलदरा रोड शिव मंदिरजवळ दुचाकी चोर आरोपी शेख कलीम शेख निसार यास डिसकव्हर गाडी घेवून पळून जाताना अटक केली. आरोपी शे. कलीम याच्यावर या अगोदारसुद्धा चोरीचे गुन्हे दाखल आहे. आरोपीस अटक करून पोलिसांनी कोर्टात हजर करून आरोपीचा पीसीआर घेतला आहे.